MBA Recruitment 2024, K J Somaiya Collage Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

के जे सोमय्या कॉलेज मुंबई भरती 2024, के जे सोमय्या कॉलेज अंतर्गत नवीन पदासाठी भरती घेतली जाणार आहे. एम बी ए चे शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना येथे नोकरीची संधी देण्यात आलेली आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचून घ्यायची आहे. MBA Recruitment 2024, K J Somaiya Collage Recruitment 2024, K J Somaiya Institute if Management Recruitment 2024.

दिलेली सदर भरतीच्या आणि अशाच इतर भरती जाहिराती रोजच्या रोज मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. सामील होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


MBA Recruitment 2024,  K J Somaiya Collage Recruitment 2024, K J Somaiya Institute if Management Recruitment 2024.

MBA Recruitment 2024

Student Project Manager म्हणजेच विद्यार्थी प्रकल्प व्यवस्थापक या पदासाठी भरती केली जाणार आहे.

MBA Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता : एम बी ए असणे गरजेचे आहे. – MBA From Tier 2 B School

MBA Vacancy 2024 अनुभव :

  1. एम बी ए पूर्ण केल्यानंतर शैक्षणिक संस्थेत कमीत कमी 8-10 वर्षाचा अनुभव
  2. माजी विद्यार्थी संबंध किंवा प्लेसमेंट किंवा प्रवेशाचा अनुभव सहित उच्च शैक्षणिक संस्थेत काम केलेले असावे.

नोकरीचे स्थळ मुंबई येथे आहे.


हे सुद्धा वाचा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा

3712 पदांची मेगा भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये होणार, जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा, फक्त 7 मे 2024 पर्यंत मुदत


Student Project Manager Vacancy 2024

  1. या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 3 मे 2024 आहे.
  3. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट लिंक येथे क्लिक करून भेट द्या
अधिकृत जाहिरात लिंक येथे क्लिक करून पहा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा