AIASL Vacancy 2024, AIASL Recruitment 2024 Last Date

Air India Air Services Limited म्हणजे AIASL मध्ये नवीन पदांची भरती सुरू करण्यात येत आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करायच आहे. पदवीधर, 10 वी पास, 12 वी पास आणि इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना नोकरीची चांगली संधी मिळालेली आहे. AIASL Vacancy 2024, AIASL Recruitment 2024 Last Date, air services job 2024, 12th pass job update marathim 10th pass jobs 2024 marathi, latest marathi job update 2024

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

दिलेली जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा नोकरीच्या जाहिराती वेळेवर मिळतील. नवनवीन नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉइन व्हा.


AIASL Vacancy 2024, AIASL Recruitment 2024 Last Date, air services job 2024, 12th pass job update marathim 10th pass jobs 2024 marathi, latest marathi job update 2024

Table of Contents

AIASL Vacancy 2024

एकूण 145 पदांची भरती करण्यात येणार आहे.

पदांची नावे खालीलप्रमाणे :

  1. जूनियर ऑफिसर – टेक्निकल
  2. कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव
  3. जूनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव
  4. रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव
  5. यूटिलिटि एजेंट कम रॅम्प ड्रायवर
  6. हँडीमन

पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. पद 1 साठी : इंजिनिअरिंग पदवी – मेकॅनिकल, ऑटो मोबाइल, प्रॉडक्शन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग / एल वी एम
  2. पद 2 साठी : उमेदवार पदवीधर असावा
  3. पद 3 साठी : 12 वी पास
  4. पद 4 साठी : डिप्लोमा – मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रॉडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल किंवा आय टी आय, एन सी वी टी मोटर व्हेइकल ऑटो इलेक्ट्रिकल, एयर कंडिशनिंग, डिझेल मेकॅनिक, बेंच फिटर, वेल्डर / एच एम वी ड्रायविंग लायसन्स
  5. पद 5 साठी : 10 वी पास/ एच एम वी ड्रायविंग लायसन्स
  6. पद 6 साठी : 10 वी पास
  7. अधिक माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

या पदांसाठी वय मर्यादा : 28 वर्षापर्यंत असेल.

  1. एस सी आणि एस टी करिता 5 वर्षांच सूट
  2. ओबीसी साठी 3 वर्षांची सूट

फी :

  • जनरल आणि ओबीसी साठी : 500 /- रु
  • एस सी, एस टी आणि EXSM : साठी कुठलीही फी नाही

हे सुद्धा वाचा

मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री योजना, पहा मुलींसाठी सरकार तर्फे किती पैसे मिळणार

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

AIASL Interview Date 2024

  1. पद 1 साठी : 8 मे 2024
  2. पद 2 साठी : 9 मे 2024
  3. पद 4 आणि 5 साठी : 10 मे 2024
  4. पद 6 साठी : 11 मे 2024

मुलाखतीस हजर राहण्याचा पत्ता :

Madhyawart Aviation Academy, 1012 Vinayak Plaza, Doctors Colony Budh Singh Pura, Sanganer Jaipur : 302029

अधिकृत वेबसाइट लिंक : येथे क्लिक करून भेट द्या

पीडीएफ जाहिरात लिंक : डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा