वन विभाग लेखापाल भरती 2023 ( गट – क )
Van Vibhag Accountant Bharti 2023
Van Vibhag Accountant Bharti 2023 लेखापाल पद (गट-क) सरळसेवेने भरले जाणार असून त्यासाठी पात्र अर्जदारांनाचे अर्ज मागवले आहे. अर्ज प्रक्रिया येत्या 10 जून ला सुरू होणार आहे. https://mahaforest.gov.in/ या अधिकृत संकेत स्थळावर दिलेल्या अधिकृत जाहिरात व सूचना वाचूनच अर्ज करावेत.
Accountant Post (Group-C) will be filled by direct service for which applications are invited from eligible applicants. The application process will start on June 10. Apply only after reading the official advertisement and instructions given on the official website https://mahaforest.gov.in/
महाराष्ट्र वन विभाग भरतीची नवीन अधिकृत जाहिरात आलेली असून त्यात, लेखापाल, वनरक्षक व इतर पदांसाठी च्या मिळून चार वेगळ्या जाहिरात आलेल्या आहेत. खालील लेखात संपूर्ण चार जाहिरात व सविस्तर माहिती दिलेली आहे वाचून घ्या. Vanvibhag Accountant Bharti 2023
Maharashtra Forest Department has released a new official recruitment advertisement in which four separate advertisement have appeared for Accountant, Forest Guard and other post. Read the full four advertisement and detailed information in the following article. Vanvibhag Accountant Bharti 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 10 जून 2023 असून शेवटची तारीख 30 जून 2023 आहे तरी सर्वानी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करा.
वन विभाग लेखापाल भरती 2023
पदाचे नाव : लेखापाल ( गट – क )
पगार : S- 10, 29,200 ते 92300 दर महिना, जास्तीचा महागाई भत्ता आणि नियमानुसार इतर भत्ते ( सातवा वेतन आयोग नुसार )
लेखापाल एकूण पदे : 129 पदे
अधिकृत संकेतस्थळ :
शैक्षणिक पात्रता :
- अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.
- अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे.
- मराठी भाषा, लिहिणे, वाचणे, व बोलणे गरजेचे आहे.
वयाची अट :
संवर्ग | किमान वय | कमाल वय |
---|---|---|
अमागास | 21 | 40 |
मागासवर्गीय / अनाथ / आ. दु . घ . | 21 | 45 |
खेळाडू | 1. अमागास | 2. मागासवर्गीय / अनाथ / आ. दु . घ . | 21 21 | 45 45 |
माजी सैनिक 1. अमागास | 2. मागासवर्गीय / अनाथ / आ. दु . घ . | 21 21 | 40 + सैनिकी सेवेचा वेळ + 3 40 + सैनिकी सेवेचा वेळ + 3 |
दिव्यांग | 21 | 45 |
प्रकल्प ग्रस्त | 21 | 45 |
भूकंप ग्रस्त | 21 | 45 |
पदवी असलेला अंशकालीन कर्मचारी | 21 | 55 |
रोजंदारी मजदूर | 21 | 55 |
Van Vibhag Accountant Bharti 2023 अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे
परीक्षा फी :
- अर्ज करण्यासाठी परीक्षा फी खालील प्रमाणे
- परीक्षा शुल्क ना परतावा आहे.
संवर्ग | फी |
---|---|
अमागास | 1000 /- रु |
मागासवर्गीय / अनाथ / आ. दु . घ . | 900 /- रु |
हे देखील वाचा : वनरक्षक भरती 2023 10 वी आणि 12 वी पास ला संधी ⬅️⬅️
( वाचण्यासाठी वरील निळ्या वाक्यावर क्लिक करा )
माजी सैनिक असल्यास परीक्षा फी नाही . माजी सैनिक यांना शासन निर्णय आर टी ए 1079 / 0/482/ XVI -A , तारीख 3/7/1980 नुसार परीक्षा फी मध्ये सूट देण्यात आली आहे.
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023 आहे
ऑनलाइन परीक्षा :
पात्र अर्जदारांची 200 मार्क ची 100 प्रश्न असलेली स्पर्धात्मनक स्वरूपाची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल ही ऑनलोइन परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस लिमिटेड मार्फत घेतली जाईल. खालील विषय परीक्षेसाठी असतील.
विषय | मार्क |
---|---|
मराठी | 50 |
इंग्रजी | 50 |
सा. ज्ञान | 50 |
बौद्धिक चाचणी | 50 |
- परीक्षा ही 2 तासाची असेल.
- मराठी आणि इंग्रजी प्रश्नांचा दर्जा 12 वी परीक्षेच्या समान राहील
- परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड असेल .
- परीक्षे मध्ये किमान 45% मार्क मिळवणे गरजेचे आहे. त्यापेक्षा कमी मार्क असल्यास भरती मधून बाद करण्यात येईल.
ऑनलाइन परीक्षा निकाल :
परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
कागदपत्रे
परीक्षेत किमान 45% मार्क मिळवणाऱ्या अर्जदारांची प्रादेशिक निवड समितीच्या नियमानुसार कागदपत्र तपासणी केली जाईल. कागदपत्र तपासणी करण्याच्या वेळी अर्जदारास लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल, ही प्रतिज्ञापत्र अधिकृत जाहिरातीच्या शेवटी देण्यात आले आहे. कागदपत्र दाखल न करणाऱ्या अर्जदारास भरती मधून बाद करण्यात येईल.
अर्ज भरण्यासाठी सूचना
- या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाइन च ग्राह्य धरण्यात येतील.
- अर्जदराने https://mahaforest.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरती प्रक्रिया या पर्याय वर क्लिक करून अर्जासाथीच्या लिंक ला क्लिक करून अर्ज भरायचाआहे.
- अर्ज करण्याची लिंक 10 जून 2023 पासून उपलब्ध होईल.
- अर्ज करण्याची अखेरची तारीख 30 जून 2023 आहे
- अर्ज भरताना सविस्तर माहिती भरली जाईल याची काळजी घ्या. अर्धवट माहितीचे अर्ज अपात्र केले जातील
- सविस्तर माहिती वाचण्यासाठी वर दिलेल्या लिंक वरुन अधिकृत जाहिरात वाचा.
महाराष्ट्र वन विभागाची माहिती
जागतिक तसेच राष्ट्रीय स्तरावर, वन संवर्धनाकडे कार्बनचे पृथक्करण करण्याचे एक शक्तिशाली साधन म्हणून पाहिले जात आहे आणि त्यामुळे प्रतिकूल हवामान बदलाची भरपाई केली जात आहे. महाराष्ट्र वन विभाग, राज्याच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण जैव-विविधतेचा संरक्षक असल्याने, संवर्धन-केंद्रित व्यवस्थापन आणि संरक्षण धोरणासाठी वचनबद्ध आहे. वन्य-जीवन केंद्रित इको-टुरिझम व्यवस्थापन शाश्वततेवर अवलंबून आहे. उत्पादन- मग ते लाकूड/लाकूड नसलेले वनउत्पादन त्याच्या मुळाशी शाश्वततेसह व्यवस्थापित केले जाते. नैसर्गिक संसाधने तसेच उपजीविकेची सुरक्षितता सुरक्षित करण्यासाठी संयुक्त वनीकरण व्यवस्थापन हा प्रमुख लोककेंद्रित क्रियाकलाप आहे. बांबू आणि ऊस यांसारख्या लाकूड नसलेल्या वनोपजांमधून मूल्यवर्धित वस्तू बनवण्याचे स्थानिक कारागिरांचे कौशल्य वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हरित कवचाखालील 33% भूभागाचे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बिगर वने क्षेत्रावरील हिरवे आच्छादन वाढवणे हा एक अग्रगण्य अजेंडा आहे. ई-गव्हर्नन्सद्वारे पूरक माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाचा सखोल वापर चालू असलेल्या वनीकरणाच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी वापर केला जात आहे. वनसंवर्धनाचे खरे चित्र मांडण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा व्यापक वापर ही केंद्राची थीम आहे……
महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी नोकरीचे सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा
भरतीशी निगडीत संपूर्ण माहिती साठी वर दिलेल्या लिंक वर जाऊन अधिकृत जाहिरात वाचू शकतात. इतर पूढील अपडेट साठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा.
खालील शेअर बटन कहा वापर करून इतरांना देखील या भरतीची माहिती शेअर करा.