Police Patil Bharti 2024, police patil parbhani 2024 Apply Online

पोलिस पाटील पदाची भरती करण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या पदाचा अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन असणार आहे. Police Patil Bharti 2024, police patil recruitment 2024.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर जाऊन सविस्तर जाहिरात वाचून मग अर्ज करायचे आहेत. एकूण 304 पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे.

पोलिस पाटील भरती 2024 बद्दल सर्व नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसे इतर मैत्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा.


Police Patil Bharti 2024, police patil parbhani 2024 Apply Online

पोलिस पाटील भरती 2024

एकूण पदे : 304 पदे

पद : पोलिस पाटील

विभाग :

  1. गंगाखेड
  2. परभणी
  3. सेलू
  4. पाथरी

शैक्षणिक पात्रता :

  1. 10 वी पास
  2. स्थानिक रहिवासी

वय मर्यादा : 25-45 वर्ष पर्यंत

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

नोकरी स्थळ : परभणी

फी :

  1. खुला वर्ग : 800 /- रु
  2. मागासवर्ग / आर्थिक दुर्बल घटक : 700 /- रु

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 23 जानेवारी 2024

परीक्षा : 28 जानेवारी 2024


इतर नोकर भरतीच्या जाहिराती

नागपूर शासकीय महाविद्यालय भरती साठी 30 जानेवारी पर्यंत मुदतवाढ, लगेच अर्ज करण्यासाठी क्लिक करा

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती सुरू, लगेच क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा

पुणे विद्यापीठ भरती, संपूर्ण माहिती वाचा लगेच क्लिक करून


Police Patil Bharti 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात लिंक जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकर भरतीच्या रोजच्या रोज येणाऱ्या जाहिराती तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

Whatsapp Group,