REC Limited Vacancy 2024 Notification, REC Vacancy 2024

आर ई सी लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. एकूण 127 पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. REC Limited Vacancy 2024 Notification.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या पदांचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मुदत देण्यात आलेली आहे. 9 फेब्रवारी पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. मुदतीच्या नंतर कोणीही अर्ज सादर करू नये. अर्ज प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण माहिती आम्ही खाली सविस्तर दिलेली आहे. दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचून घ्यावी. rec limited career 2024.

सदर भरतीच्या सर्व अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये खालील लिंक चा वापर करून जॉइन व्हा. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील नोकरी मिळवणे सोपे होईल. रोजच्या नोकरी अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला सुद्धा भेट देऊ शकता.


REC Limited Vacancy 2024 Notification, REC Vacancy 2024

REC Limited Vacancy 2024

एकूण पदे : 127 पदे

पद :

  1. डेप्युटी मॅनेजर
  2. चीफ मॅनेजर
  3. मॅनेजर
  4. असिस्टंट मॅनेजर
  5. ऑफिसर
  6. डेप्युटी मॅनेजर
  7. असिस्टंट मॅनेजर

शैक्षणिक पात्रता :

  1. बी ई
  2. बी टेक
  3. एम टेक
  4. एम बी ए
  5. एल एल बी
  6. एल एल एम
  7. एम सी ए
  8. सी ए
  9. पदवीधर
  10. अनुभव
  11. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 33 – 48 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 1000 /- रु
  2. एस सी / एस टी / ExSM / महिला : कोणतीही फी नाही

इतर जाहिराती

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था अंतर्गत अर्ज करण्यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, लगेच क्लिक करा

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत 214 पदांसाठी अर्ज करण्यासाठी 14 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ, लगेच क्लिक करून अर्ज करा


आर ई सी लिमिटेड भरती 2024

अर्ज करण्यासाठी प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 9 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा