Vidhwa Pension Yojana Maharashtra, Widow Pension Scheme

महाराष्ट्रातील महिलांसाठी खास योजना, राज्यातील विधवा असणाऱ्या महिलांना आर्थिक सहाय्य व्हावे जेणेकरून त्यांना त्यांच्या काही गरजा पूर्ण करता येतील या साठी सरकार तर्फे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना सुरू करण्यात आलेली आहे. निराधार महिलांसाठी या योजनेदवारे आर्थिक मदत होणार आहे. Vidhwa Pension Yojana Maharashtra 2024, maharashtra yojana in marathi 2024, sarkari yojana 2024 in marathi, marathi yojana in 2024, mahila yojana 2024, sarkari yojana maharashtra, mahayojana 2024

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर योजेनची माहिती गरजू व्यक्तिपर्यंत पचण्यासाठी तुम्ही ही योजना सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. अशाच नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.


Vidhwa Pension Yojana Maharashtra 2024, maharashtra yojana in marathi 2024, sarkari yojana 2024 in marathi, marathi yojana in 2024, mahila yojana 2024, sarkari yojana maharashtra, mahayojana 2024

Vidhwa Pension Yojana Maharashtra

योजेनचे नाव पुढीलप्रमाणे : इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना

ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे.

योजनेचा उद्देश हा असा आहे कि, राज्यातील विधवा असणाऱ्या महिलांना दर महिन्याला निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना योजनेच्या अटी :

  1. दारिद्र्य रेषेत असलेल्या कुटुंबाच्या यादी मध्ये नोंद असलेल्या 40 – 65 वर्षाच्या वयोगट मधील विधवा या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत.
  2. पात्र असणाऱ्या लाभार्थी ला केंद्र शासनतर्फे 200 /- रु प्रती महिना आणि राज्य शासन तर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत 400 /- रु प्रती महिना असे एकूण 600 /- रु प्रती महिना देण्यात येणार आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना अर्ज प्रक्रिया :

या योजेनच्या लाभासाठी लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार संजय गांधी योजना, तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करू शकतात.

Vidhwa Pension Yojana Maharashtra संपर्क ठिकाण :

  1. जिल्हाधिकारी कार्यालय
  2. तहसीलदार संजय गांधी योजना
  3. तलाठी कार्यालय

सदर योजेनची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली वेबसाइट ल भेट द्या

  1. येथे क्लिक करा

हे सुद्धा वाचा

रेल्वे मध्ये 4660 पदांची मेगा भरती, ज्यांचा पोलीस भरती अर्ज राहिला आहे त्यांनी या या भरतीला अर्ज करा

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

12 वी पास साठी घरी बसून काम करण्याची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

12 वी पास नि पदवीधर साठी एच डी एफ सी बँकेत नोकरीची संधी, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा


वरील योजनेची माहिती तुमच्या आसपासच्या इतर सर्व लोकांना शेअर करा. जेणेकरून गरजूंना याचा लाभ घेता येईल. तसेच आमच्या सोबत जोडून राहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.