केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. विज्ञान आणि कृषि विज्ञान पदवी असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. Scientist B Recruitment 2024, Central Silk Board Recruitment 2024,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
सदर भरती जाहिरातीची महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून घ्यायची आहे. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करायची आहे. आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन होण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा.
Scientist B Recruitment 2024
122 जागांसाठी भरती केली जाणार आहे.
सायंटिस्ट ब – या पदासाठी भरती होणार आहे
शिक्षण :
- पदव्युत्तर पदवी – ( सायन्स / अॅग्रिकल्चर सायन्स )
वय : 35 वर्ष
- एस सी / एस टी 5 वर्षाची सूट
- ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1000 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला : कुठलीही फी नाही
जूनियर क्लर्क पदासाठी भरती सुरू, 20 हजार मिळेल पगार, जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
Central Silk Board Vacancy 2024
- वरील पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 19 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
- दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे.
- सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
शुद्धीपत्रक : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
अर्ज लिंक | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |