VVCMC Recruitment 2023 Vasai Virar Medical Officer Recruitment

VVCMC Recruitment 2023

VVCMC Recruitment 2023

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

वसई विरार शहर महानगरपालिका भरती 2023 Vasai Virar Municipal Corporation Recruitment 2023

वसई विरार महानगरपालिका कार्य क्षेत्रात महानगरपालिका रुग्णालय व माता बाल संगोपन केंद्राकरिता वैद्यकीय अधिकारी . बधिरिकरण तज्ञ पूर्णवेळ साठी, पदव्युत्तर पास संवर्गातील पदे भरण्यासाठी सुरुवात झाली आहे.Vasai Virar Medical Officer Recruitment

https://marathivacancy.com/ ही सरकारी आणि खाजगी नोकरी ची माहिती देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइट वर प्रत्येक जाहिरात सविस्तर दिली जाते. पद संख्या ,शैक्षणिक पात्रता, फी, पगार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अर्ज करण्याची लिंक, अधिकृत जाहिरात लिंक, कागदपत्र, अर्ज ऑफलाइन करायचा असल्यास अर्ज पाठवण्यासाठी पत्ता, इतर अर्ज करण्यासाठी च्या सूचना इतर आवश्यक माहिती सविस्तर देण्यात येते. सर्व खाजगी आणि सरकारी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.

https://marathivacancy.com/ is a government and private job information website. Every advertisement on this website is given in detail. The post number, educational qualification, fee, salary, selection process, application method, link to apply if applying online, official advertisement link, documents, address to send application if applying offline, instructions to apply and other necessary information are given in detail. To get all private and govt job updates join WhatsApp group from below WhatsApp Link.

अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. म्हणून अर्ज भरताना काळजीपूर्वक भरा.


Vasai Virar Medical Officer Recruitment, VVCMC Recruitment 2023

एकूण पदे : 4

पद : वैद्यकीय अधिकारी

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

वय मर्यादा :

40 वर्ष / मागास वर्गासाठी शासन निर्णय दिनांक 3/3/2023 नुसार 5 वर्ष सूट

पगार : 85,000

नोकरी स्थळ : वसई विरार

शैक्षणिक पात्रता :

  1. मान्यता असलेल्या विद्यापीठातून एम. डी. ( अॅनास्थेशिया ) किंवा एम. बी. बी. एस पदवी आणि डी. ए किंवा समकक्ष
  2. सरकारी/निमसरकारी/खाजगी रुग्णालय मधील संबंधित विषयाचा 3 वर्ष अनुभव
  3. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / इंडियन मेडिकल कौन्सिल यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज करताना जोडायची कागदपत्रे :

  1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र 2 सत्य प्रती . (10 वी किंवा 12 वी + पदासाठी दिलेली पात्रता प्रमाणपत्र)
  2. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल / इंडियन मेडिकल कौन्सिल यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्र च्या 2 सत्य प्रती.
  3. शाळा सोडलेल्या दाखल्याच्या 3 सत्य प्रती
  4. अनुभवाच्या दाखल्याच्या 2 सत्य प्रती
  5. मागासवर्गीय उमेदवार असल्यास जातीकहा दाखला च्या 2 सत्यप्रती
  6. जात वैधता प्रमाणपत्र च्या 2 सत्य प्रती
  7. नॉन क्रिमिलेयर दाखला 2 सत्य प्रती
  8. अलीकडच्या काळातील 2 रंगीत फोटो
  9. पॅन कार्ड 2 सत्य प्रती आणि आधार कार्ड 2 सत्य प्रती

मुलाखती साठी पत्ता :

वसई विरार महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, बाजार वार्ड. विरार पूर्व

मुलाखत वेळ : दुपारी 12:00 वाजता

मुलाखत तारीख : 30 जून 2023

मुलाखती ला जाताना कागदपत्रांच्या मूळ प्रत आणि सत्य प्रत घेऊन भरलेल्या अर्ज सहित उपस्थित राहायच आहे.

अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ : पाहण्यासाठी येथे क्लिक करा



हे देखील वाचा

  1. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती
  2. तलाठी भरती झाली सुरू पहा नवीन जाहिरात
  3. ठाणे महानगरपालिका भरती 2023

VVCMC Recruitment 2023 वसई विरार महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी भरती

Medical Officer for Municipal hospital and Maternal child Care Centre in Vasai Virar Municipal Corporation Area. For Deaf Specialist Full Time, Post Graduate Pass Cadre has Started to fill the posts.

Total Post : 4

Post : Medical Officer

Age Limit :

40 years / 5 Years relaxation for Backward class as per govt decision dated 3/3/2023

Pay Scale : 85,000

Job Place : Vasai Virar

Educational Qualification :

  1. M.D from a recognized university (Anaesthesia) OR M.B.B.S Degree and D.A OR Equivalent
  2. 3 Years of relevant experience in Govt/Semi Govt/Private Hospital
  3. Certificate of Registration from Maharashtra Medical Council / Indian Medical Council

Documents to Attach while Applying :

  1. Educational Qualification certificate 2 true copies (10th or 12th + Eligibility Certificate issued for the post)
  2. 2 Attested copies of registration certificate from Maharashtra Medical Council/ Indian Medical Council
  3. 2 attested copies of school leaving certificate
  4. 2 attested copies of caste certificate in case of backward class candidate
  5. 2 true copies of Caste Validity Certificate
  6. Non Cremelayer Certificate 2 true copies
  7. 2 recent Color Photos
  8. Pan Card / Aadhar Card 2 true copies

Address For Interview :

Vasai Virar Municipal Corporation, Head Office, 3rd Floor, Market Ward, Virar East

Interview Time : 12 PM

At the time of Interview, the original and true copies of the documents must be present along with the filled application form.

Official Advertise : Click Here

Official Website : Click Here


वसई विरार शहर महानगरपालिका बद्दल माहिती

Vasai-Virar City is a unique metropolitan city in Palghar district, having a population of over 10 lakhs and its own Municipal Corporation. Situated in North Mumbai, the city covers an area of 311 square kilometers, with a substantial green cover accounting for about 43.93% of its total area.

वसई-विरार शहर हे पालघर जिल्ह्यातील एक अद्वितीय महानगर आहे, ज्याची लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त आहे आणि स्वतःची महानगरपालिका आहे. उत्तर मुंबईत वसलेले हे शहर 311 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापते, हिरवे आच्छादन त्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 43.93% इतके आहे.

वसई खाडीची उपस्थिती वसई-विरार शहराला बृहन्मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरापासून वेगळे करते. वेगळे असूनही, शहराला पश्चिम रेल्वे आणि मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाद्वारे मुंबईशी चांगली जोडणी मिळते. याव्यतिरिक्त, वसई-दिवा रेल्वे मार्ग वसई-विरार शहराला नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण आणि पनवेलशी जोडते.

बृहन मुंबईजवळील शहराचे मोक्याचे स्थान याला लक्षणीय वाढीची क्षमता प्रदान करते, ज्यामुळे ते विकास आणि गुंतवणुकीच्या संधींसाठी एक आकर्षक ठिकाण बनते.


महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ल जॉइन व्हा.

WhatsApp group

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद, माहिती महत्वाची असल्यामुळे खालील शेअर बटन चा वापर करून इतरांना देखील शेअर करा.

Leave a comment