Bank of Baroda Recruitment 2023, बँक ऑफ बडोदा भरती 2023

The recruitment process for new posts under Bank of Baroda has been started. Eligible candidates have to read the detailed information and advertisement and compelte the application process in the prescribed manner. Interested candidates should read the advertisment in detail before applying. Bank of Baroda Recruitment 2023

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर माहिती आणि जाहिरात वाचून सांगितलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी सविस्तर वाचायची आहे. या भरतीच्या पुढील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला नियमित भेट द्या. Bank of Baroda Recruitment 2023 apply online.

नवनवीन नोकरीच्या जाहिराती च्या अपडेट रोजच्या रोज तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा.


बँक ऑफ बडोदा भरती 2023

एकूण पदे : 250 पदे

पदसंख्या विभागणी : खालील प्रमाणे

Bank of Baroda Recruitment 2023 apply online

पद : वरिष्ठ व्यवस्थापक MSME Relationship ( MMG / S-III )

शैक्षणिक पात्रता :

कुठल्याही शाखेतील पदवी 60% मार्क सहित + 8 वर्षांचा अनुभव अथवा पदव्युत्तर / एम बी ए ( मार्केटिंग आणि वित्त ) अथवा समकक्ष व्यवसईक पात्रता + 6 वर्षांचा अनुभव

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

पगार : 63,840 रु पर्यंत प्रती महिना

वय मर्यादा : 18-37 वर्षांपर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी / आय डबल्यु एस : 600 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला : 100 /- रु

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज भरण्याची मुदत : 26 डिसेंबर 2023


हे देखील वाचा

3093 पदांची मेगा अप्रेंटिस भरती, रेल्वे विभाग मध्ये, लगेच क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा

जिल्हा न्यायालय महाराष्ट्र मध्ये पदवीधर सहित 7 वी पास ला सुद्धा नोकरीची संधी, सविस्तर माहिती साठी क्लिक करा


Bank of Baroda Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ जाहिरातीसाठी क्लिक करा
अर्ज भरण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा