Central Bank of India अंतर्गत नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच दिलेल्या कालावधी मध्येच ही अर्ज प्रक्रिया करायची आहे.CBI Recruitment 2023 अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 9 जानेवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. CBI Recruitment 2024
या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर नोकर भरतीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा. जॉइन होण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा.
Central Bank Of India Recruitment 2024 / CBI Recruitment 2024
एकूण पदे : 484 पदे
पद : सफाई कर्मचारी सह उप कर्मचारी किंवा उप कर्मचारी
शैक्षणिक पात्रता :
कमीत कमी शैक्षणिक पात्रता 10 वी पास किंवा समतुल्य परीक्षा पास
पगार : जाहिरात वाचा
वय मर्यादा : 18-26 वर्ष पर्यंत
- एस सी / एस टी : 5 वर्ष सवलत
- ओबीसी : 3 वर्षे सवलत
फी :
- जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 850 /- रु + जी एस टी
- अनुसूचित जाती – जमाती / महिला : 175 /- रु + जी एस टी
- पीडब्ल्यूडी : 175 /- जी एस टी
- फी जमा करण्याची पद्धत : ऑनलाइन
नोकरी स्थळ : भारत
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 9 जानेवारी 2024 पर्यंत 16 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ
सूचना : नोकरीच्या दृष्टीने ही जाहिरात महत्वाची असल्यामुळे तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करता येतील. |
हे देखील वाचा
मित्र – अंतर्गत नवीन पदांची भरती, पदवीधर साठी सुवर्णसंधी, सविस्तर माहिती लगेच वाचण्यासाठी क्लिक करा
Central Bank Of India Safai karmchari sub staff Recruitment 2024
निवड प्रक्रिया :
- लेखी परीक्षा – परीक्षा फेब्रुवारी 2024
- स्थानिक भाषा चाचणी
- कागदपत्र पडताळणी
Central Bank Of India Recruitment 2024 How to Apply Online
- या पदासाठी अर्ज करताना सर्वात अगोदर सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत संकेतस्थळ वर जा किंवा खाली दिलेल्या ऑनलाइन अर्ज च्या लिंक वर जाऊ शकता.
- सर्वात अगोदर अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचून घ्या.
- ऑनलाइन अर्ज उघडल्यानंतर त्यात आवश्यक असणारी माहिती अचूक नमूद करावी तसेच आवश्यक ती कागदपत्र अचूक अपलोड करावीत.
- त्यानंतर अर्जाची असलेली फी भरावी आणि अर्ज सबमिट करावा.
- सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा. central bank bharti 2024, CBI Recruitment 2023
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |