आपण आज पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षा साठी महत्वाच्या असणाऱ्या चालू घडामोडी पाहणार आहोत. खाली दिलेल्या सर्व चालू घडामोडी तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच या चालू घडामोडी तुम्ही वाचण्याबरोबर लिहून सुद्धा घ्या. खाली दिलल्या चालू घडामोडी 2024 सविस्तर लक्षपूर्वक वाचा. Chalu Ghadamodi 2024 In Marathi.
नियमित चालू घडामोडी 2024, मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच दिलेल्या महत्वाच्या चालू घडामोडी तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
चालू घडामोडी 2024
केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने देशातील संरक्षित क्षेत्रांतील बिबट्यांच्या प्रगणनेचा अहवाल प्रकाशित केला.
प्रो कबड्डी दहाव्या हंगामात पुणेरी पलटण च्या टीम ने हरियाणा स्टीलर्स ला हरवून प्रो कबड्डी ची ट्रॉफी जिंकली आहे.
भारतात सेमी कंडक्टर बनवण्यासाठी टाटा गुजरात येथे पहिला प्लांट उभारणार आहे.
भारतामधील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोचीन शिपयार्ड ने बांधलेले आहे.
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू या राज्यात देशाच्या पहिल्या स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जल मार्गाचे उद्घाटन केलेले आहे.
जगात तुर्की देशात श्रीमंत लोकांच्या संख्येत सगळ्यात जास्त टक्क्याने वाढ झालेली आहे.
नाईट फ्रँक इंडिया – यांच्या अहवालानुसार 2024 मध्ये देशातील अति श्रीमंतच्या निव्वळ संपत्ति मध्ये 90% वाढ होणार असल्याची शक्यता आहे.
Chalu Ghadamodi 2024 Marathi
भारत देश जगामधील दुसऱ्या नंबरचा कच्चा पोलाद उत्पादन करणारा देश आहे.
महाराष्ट्र राज्यातील छत्रपती पुणे शहर हे देशामधील सर्वात उष्ण शहर ठरले आहे.
2023 चा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार ऋतुजा बागवे या मराठी अभिनेत्रीला जाहीर करण्यात आला.
नरेंद्र मोदींच्या हस्ते तामिळनाडू राज्यात इस्रो च्या नवीन प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आलेले आहे.
फेलेटी तेओ यांची तवालू या देशाच्या पंतप्रधान पदावर निवड झालेली आहे.
देशामधील पहिले AI केंद्र नागपूर या ठिकाणच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेत स्थापन केले गेले आहे.
2023 चा जी डी बिर्ला पुरस्कार अदिती सेन डे यांना जाहीर झालेला आहे.
रंगपो ह्या सिक्कीम राज्यातील रेल्वे स्टेशन चे उद्घाटन करण्यात आलेल आहे
हे देखील वाचा
पोलीस भरती 2024, सविस्तर सूचना जाहिरात, पाहण्यासाठी लगेच क्लिक करा
इतर चालू घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा