नाशिक जिल्ह्यातील चलन नोट मुद्रणालय अंतर्गत नवीन पदांची भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. नोव्हेंबर महिन्यातील 18 तारीख ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. या तारखेच्या अगोदर अर्ज भरायचा आहे. येणाऱ्या वर्षात म्हणजेच 2024 च्या जानेवारी / फेब्रुवारी मध्ये परीक्षा घेण्यात येईल. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. CNP Nashik Recruitment 2023, Cnp New Recruitment 2023
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
चलन नोट मुद्रणालय भरती 2023
एकूण रिक्त पदे : 117 पदे
पदांची माहिती :
- सुपरवायझर ( टेक्निकल ऑपरेशन प्रिंटिंग)
- सुपरवायझर (ऑफिशियल लॅंगवेज-अधिकृत भाषा)
- आर्टिस्ट (ग्राफिक डिझाईन)
- सेक्रेटरियल असिस्टंट
- ज्युनिअर टेक्निशियन (वर्क शॉप – इलेक्ट्रिकल)
- ज्युनिअर टेक्निशियन (वर्क शॉप – मशिनिस्ट)
- ज्युनिअर टेक्निशियन (वर्क शॉप – फिटर)
- ज्युनिअर टेक्निशियन (वर्क शॉप – इलेक्ट्रॉनिक्स)
- ज्युनिअर टेक्निशियन (वर्क शॉप – एयर कंडिशनिंग)
- ज्युनिअर टेक्निशियन (वर्क शॉप – प्रिंटिंग / कंट्रोल)
शैक्षणिक पात्रता :
वरील पद क्रमांकनुसार
- प्रथम श्रेणीतील पूर्ण वेळ अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा उच्च पात्रता म्हणजे बी टेक / बी ई / बी एस सी ( मुद्रणातील अभियांत्रिकी चा देखील विचार करण्यात येईल )
- हिंदी / इंग्रजी विषयासह मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि हिंदीतून इंग्रजी अनुवाद एक वर्षाचा अनुभव
- बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स / व्हिज्यूअल आर्ट्स / बॅचलर ऑफ व्होकेशनल ग्राफिक्स डिझाईन / कमर्शियल आर्ट मध्ये कमीत कमीत 55% मार्क सहित
- कुठल्याही शाखेतील पदवी 55% मार्क सहित / संगणक चे ज्ञान / स्टेनोग्राफी हिंदी किंवा इंग्रजी 80 शब्द प्रती मिनिट / टायपिंग हिंदी किंवा इंग्रजी 40 शब्द प्रती मिनिट
- इलेक्ट्रिकल ट्रेड ncvt / scvt मान्यताप्राप्त पूर्ण वेळ आय टी आय प्रमाणपत्र
- मशिनिस्ट ट्रेड ncvt / scvt मान्यताप्राप्त पूर्ण वेळ आय टी आय प्रमाणपत्र
- फिटर ट्रेड ncvt / scvt मान्यताप्राप्त पूर्ण वेळ आय टी आय प्रमाणपत्र
- इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड ncvt / scvt मान्यताप्राप्त पूर्ण वेळ आय टी आय प्रमाणपत्र
- एयर कंडिशनिंग ट्रेड ncvt / scvt मान्यताप्राप्त पूर्ण वेळ आय टी आय प्रमाणपत्र
- ncvt /scvt तर्फे प्रिंटिंग ट्रेड मध्ये पूर्णवेळ आय टी आय प्रमाणपत्र लिथो ऑफसेट मशीन माइंडर/ लेटर प्रेस मशीन माइंडर/ ऑफसेट प्रिंटिंग / प्लेट मेकिंग / इलेक्ट्रो प्लेटिंग / पालते मेकर कम इम्पोझिटर / हँड कंपोझिंग पूर्णवेळ आय टी आयाई किंवा सरकारी मान्यता पॉलीटेक्निक मधील प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पूर्णवेळ डिप्लोमा
पगार : प्रत्येक पदानुसार पगार वेगवेगळा आहे.
18,000 ते 95,910 /- रु पर्यंत प्रती महिना
वय मर्यादा :
- 18 वर्ष ते 30 वर्ष पर्यंत
- एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी : 3 वर्ष शिथिलता
फी :
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
- जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 600 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 200 /- रु
नोकरी स्थळ : नाशिक जिल्हा
अर्ज भरण्याची पद्धत : ऑनलाइन प्रकिया
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 18 नोव्हेंबर 2023
ऑनलाइन परीक्षा : जानेवारी / फेब्रुवारी 2024 मध्ये
CNP Nashik Recruitment 2023
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | अर्ज 19 ऑक्टोबर रोजी सुरू होतील |