Command Hospital Vacancy 2024, Hospital Vacancy 2024

कमांड हॉस्पिटल पुणे येथे नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. पॅलिएटिव्ह केअर सेंटर कमांड हॉस्पिटल येथे हाऊसकीपिंग साठी भरती केली जाणार आहे. पुणे येथे नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. हाऊस कीपिंग च्या कामासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. Command Hospital Vacancy 2024, housekeeping jobs in pune 2024, 10th pass jobs 2024, 12th pass jobs 2024, hospital jobs 2024, latest hospital jobs 2024.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

इतर उमेदवारांना सुद्धा या जाहिराती ची माहिती शेअर करा. जेणकरून गरजू व्यक्तींना या संधीचा लाभ घेता येईल. इतर सरकारी आणि खाजगी नोकरीच्या सर्व जाहिराती वेळच्या वेळी मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प समूह मध्ये सामील व्हा.

अशाच नवनवीन नोकीरच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


Command Hospital Vacancy 2024, housekeeping jobs in pune 2024, 10th pass jobs 2024, 12th pass jobs 2024, hospital jobs 2024, latest hospital jobs 2024.

कमांड हॉस्पिटल भरती 2024

एकूण 2 पदांची भरती केली जाणार आहे.

पद : हाऊस कीपिंग स्टाफ – पुरुष उमेदवार

शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी सविस्तर जाहिरात वाचा.

Command Hospital Vacancy 2024 Application

या पदासाठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे.

पगार / मानधन : 12,953 /- प्रति महिना

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

निवड पद्धत : मुलाखत द्वारे निवड करण्यात येणार आहे.

वय मर्यादा : 40 वर्ष पर्यंत आहे

नोकरी स्थळ : पुणे

अधिक माहिती साठी दिलेली मुख्य जाहिरात वाचा


हे सुद्धा वाचा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे नवीन पदांची भरती सुरू, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

रेल्वे विभागात पदवीधर आणि 10 वी पास साठी संधी लवकर अर्ज करा, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा

12 वी पास आणि पदवीधर साठी एच डी एफ सी बँकेत नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि सविस्तर जाहिरात वाचा


Hospital Vacancy 2024

  1. आरोग्य विभागची सेवेचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
  2. अर्ज सादर करण्यासाठी 11 मे 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. दिलेल्या मुदतीमध्येच अर्ज करावा.
  4. 14 मे 2024 या दिवशी उमेदवारांना मुलाखत साठी बोलवले जाणार आहे.
  5. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

अर्ज सादर करण्याचा पत्ता : सहाय्यक रजिस्ट्रार कमांड हॉस्पिटल वानवडी पुणे – 411 040

मुलाखत पत्ता : कमांड हॉस्पिटल वानवडी पुणे – 411 040

अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

अधिकृत जाहिरात लिंक जाहिरातीसाठी क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा