Current Affairs in Marathi 2024, Chalu Ghadamodi 2024

स्पर्धा परीक्षायुक्त आणि पोलीस भरती साठी उपयुक्त चालू घडामोडी पाहणार आहोत. खाली दिलेल्या सर्व चालू घडामोडी वाचा आणि लिहून घ्या. तुमच्या पोलीस भरती करण्याऱ्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा या चालू घडामोडी शेअर नक्की करा. चालू घडामोडी 2024, Chalu Ghadamodi 202, Current Affairs in Marathi 2024, chalu ghadamodi marathi 2024.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

नियमित चालू घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच तुम्हाला सर्व नवनवीन नोकरीच्या जाहिराती सुद्धा व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये त्वरित मिळतील. दिलेल्या अतिशय महत्वाच्या चालू घडामोडी इतरांना सुद्धा शेअर करा.


चालू घडामोडी 2024, Chalu Ghadamodi 202, Current Affairs in Marathi 2024, chalu ghadamodi marathi 2024.

पोलीस भरती चालू घडामोडी 2024

महाराष्ट्र शासनाने अहमदनगर चे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे ठेवण्यासाठी मान्यता दिलेली आहे.

पुणे जिल्ह्यामधील वेलहे या तालुक्याचे नाव राजगड करण्यासाठी राज्य सरकार तर्फे मान्यता देण्यात आलेली आहे.

प्रत्येक वर्षी मार्च महिन्यामधील दुसऱ्या बुधवारी नो स्मोकिंग डे साजरा केला जातो.

अरुणाचल प्रदेश मध्ये गोरासम कोरा हा उत्सव साजरा केला जातो.

महाराष्ट्र मध्ये शंभर महाविद्यालयांमध्ये – कौशल्य विकास केंद्राची सुरवात करण्यात येणार आहे.

हिमाचल प्रदेश येथे स्पायडर – कोळी च्या नवीन प्रजाती चा शोध लागलेला आहे.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

रणजी चषक क्रिकेट च्या शेवटच्या सामन्यामध्ये शतक करणारा मुशीर खान सर्वात युवा मुंबईकर ठरलेला आहे.

नायब सिंग सैनी हे हरियाणा चे नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत.

जपानी वास्तु विशारद रिकेन यामा मोटो यांस प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2024 मिळालेला आहे.

स्टॉक होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूट SIPRI ह्या जागतिक संस्थेच्या दिलेल्या अहवालानुसार भारत देश हा जगामधील सर्वात मोठा शस्त्र आयात करणार देश बनलेला आहे.

दिल्ली ग्रामोदय अभियान प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केले.

नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथील साबरमती या ठिकाणी कोचरब आश्रमा चे उद्घाटन केले.

12 मार्च 2024 या दिवशी स्वामी रामकृष्ण परमहंस यांची जयंती साजरी केली गेली.


हे देखील वाचा

पोलीस भरती साठी आवश्यक कागदपत्र, लगेच क्लिक करून सविस्तर वाचा

चालू घडामोडी 2024, लगेच क्लिक करून इतर चालू घडामोडी वाचा


Current Affairs in Marathi 2024

आसाम चे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोनितपुर या ठिकाणी 50 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उद्घाटन केलेले आहे.

अॅनाबेल सदरलँड आणि यशस्वी जैस्वाल यांनी फेब्रुवारी महिन्याचा आय सी सी प्लेयर ऑफ द मंथ किताब मिळवलेला आहे.

भारतीय लेखक अमिताव घोष ह्यांनी हवामान बदल या संकटावर प्रकाश टाकल्याबद्दल नेदरलँड च्या प्रीमियम इरास्मियं फॉऊंडेशन तर्फे इरास्मस पुरस्कार 2024 देऊन सन्मानित केलेले आहे.

जम्मू आणि काश्मीर येथील कठूआ या ठिकाणी उत्तर भारतामधील पहिले सरकारी होमिओ पॅथिक उभारले जाणार आहे.