HAL Bharti 2024 PDF, HAL Vacancy 2024 Notification

हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2024, हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदासाठी भरती राबविण्यात येणार आहे. आय टी आय आणि इंजिनिअरिंग पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. HAL Bharti 2024 PDF, HAL Bharti 2024 Notification, HAL new recruitment 2024, hal vacancy 2024, diploma recruitment 2024, electrical job vacancy 2024, Hindustan Aeronautics Limited recruitment 2024, HAL Bharti 2024 PDF Notification.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदरची जाहिराती तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल. नवनवीन नोकरीच्या जाहिरातींचे सर्व अपडेट तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून कोणत्याही एका ग्रुप ला जॉइन व्हा. HAL Bharti 2024



Table of Contents

HAL Bharti 2024 Notification

एकूण 182 पदांची भरती

पदे पुढीलप्रमाणे :

  1. डिप्लोमा टेक्निशियन – मेकॅनिकल
  2. डिप्लोमा टेक्निशियन – इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रूमेनटेशन
  3. ऑपरेटर – फिटर
  4. ऑपरेटर – इलेक्ट्रिशियन
  5. ऑपरेटर – मशीनिस्ट
  6. ऑपरेटर – वेल्डर
  7. ऑपरेटर – शीट मेटल वर्कर

HAL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

  1. पद 1 आणि 2 साठी : इंजिनिअरिंग डिप्लोमा – मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रूमेनटेशन
  2. पद 3 आणि 7 साठी : आय टी आय / NAC / NCTVT – फिटर / इलेक्ट्रिशियन / मशीनिस्ट / वेल्डर / शीट मेटल वर्कर

वय मर्यादा : 18 – 28 वर्ष पर्यंत

  1. एस सी / एस टी साठी 5 वर्षांची सूट
  2. ओबीसी साठी 3 वर्षांची सूट

नोकरी स्थळ – भारत

फी : या अर्जासाठी कोणतीही फी नाही

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

भारती विद्यापीठ भरती 2024, मुलाखत द्वारे होणार निवड, लगेच क्लिक करा आणि सविस्तर जाहिरात वाचा

NCB Bharti 2024, बॅचलर डिग्री असणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी, सविस्तर जाहिरात लगेच क्लिक करून वाचा


HAL Vacancy 2024 Notification

अर्ज ऑनलाइन स्वरूपात करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 पर्यंत आहे.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करून पहा
जाहिरात पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा