आयकर विभाग मुंबई अंतर्गत नवीन पदांची भररती करण्यात येत आहे. विविध पदांसाठी ही भरती घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याच्या अगोदर सर्व सूचना वाचून घेणे गरजेचे आहे. तसेच या पद भरती मध्ये खेळाडूंना खास नोकरीची संधी आहे. म्हणून तुमच्या क्रीडा क्षेत्रात असलेल्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. Income Tax Bharti 2023, Income Tax Mumbai Bharti 2024.
ह्या पद भरती साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 जानेवारी 2024 पर्यंत च असणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदती मध्येच अर्ज करायचा आहे. एकूण 291 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. Income Tax Recruitment 2024 last date
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी महत्वाची असणारी माहिती म्हणजे, पात्रता, वय मर्यादा, फी, पगार, अनुभव, निवड करण्याची प्रक्रिया व इतर आवश्यक असणारी माहिती सविस्तर खाली दिले दिलेली आहे. या भरती संदर्भात सर्व अपडेट मिळवण्यासाठी दिलेल्या बटन वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा.
आयकर विभाग मुंबई भरती 2024 / Income Tax Bharti 2023
एकूण पदे : 291 पदे
पदांची नावे :
- इंस्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स
- स्टेनोग्राफर
- टॅक्स असिस्टंट
- मल्टी टास्किंग स्टाफ
- कँटिन अटेंडंट
Income Tax Bharti 2023 Educational Qualification शैक्षणिक पात्रता :
वरील पद क्रमांक नुसार
- पदवी पूर्ण
- 12 वी पास
- पदवी पूर्ण
- 10 वी पास
- 10 वी पास
सूचना : वरील पात्रतेसहित पदांची निगडीत क्रीडा पात्रता असणे देखील गरजेचे आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
पगार : 18,000 /- रु ते 44,900 /- रु पर्यंत मूळ पगार
फी : 200 .- रु
वय मर्यादा : 18 ते 30 वर्ष पर्यंत
नोकरी स्थळ : मुंबई
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत : 19 जानेवारी 2023
हे देखील वाचा
इन्शुरन्स कंपनी मध्ये पदवीधर आणि पदव्युत्तर साठी नोकरीची सुवर्ण संधी
जलसंधारण विभाग अंतर्गत 670 पदांची भरती लवकर अर्ज करा, लगेच क्लिक करा आणि माहिती वाचा
Income Tax Mumbai Recruitment 2024
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |