India Exim Bank Recruitment 2023, Bank Recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया ही एक अखिल भारतीय प्रमुख वित्तीय संस्था आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला वित्त पुरवठा, सुलभीकरण आणि प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. यामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. India Exim Bank Recruitment 2023

https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला सर्व सरकारी व खाजगी नोकरीच्या नवनवीन जाहिराती नियमित मिळतील. रोज जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा त्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. जेणेकरून त्यान बँकेत नोकरी मिळवण्याची संधी मिळेल. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा. Bank Recruitment 2023, exim bank job vacancy 2023, export-import bank of india recruitment 2023

Export-Import bank of india is an all india premier financial institution engaged in financing, facilitating and promoting india’s international trade. Applications ae invited for various opportunities as mentioned in this advertisement.


इंडिया एक्जिम बँक भरती 2023

India Exim Bank Recruitment 2023, Bank Recruitment 2023

एकूण पदे : 45 पदे

पदांची नावे :

  1. मॅनेजमेंट ट्रेनी ( बँकिंग ऑपरेशन्स ) : 35 पदे
  2. मॅनेजमेंट ट्रेनी ( डिजिटल टेक्नॉलॉजी ) : 7 पदे
  3. मॅनेजमेंट ट्रेनी ( राजभाषा ) : 2 पदे
  4. मॅनेजमेंट ट्रेनी ( अॅडमिनीस्ट्रेशन ) : 1 पदे

शैक्षणिक पात्रता :

सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

पगार : 55,000 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 21 वर्ष ते 28 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी : 600 /- रु
  2. एस सी / एस टी / ई डबल्यु एस / पीडब्ल्यूडी / महिला : 100 /- रु

अर्जाची पद्धत : ऑनलाइन

अर्जाची शेवटची तारीख : 10 नोव्हें. 2023

मुलाखत डिसेंबर 2023 मध्ये होईल

CISF भरती 2023, 25 हजार ते 81 हजार पर्यंत मिळेल पगार, सविस्तर माहिती साठी क्लिक करा

India Exim Bank Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

रोजच्या रोज नवनवीन नोकरीचे अपडेट तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि ग्रुप मध्ये सामील व्हा.

Whatsapp Group