कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. वैद्यकीय विभाग अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान साठी पदभरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत मुलाखती साठी हजर राहायचे आहे. यासाठीची सविस्तर माहिती खाली नमूद केलेली आहे. दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी.नोव्हेंबर महिन्यातील 3 तारीख ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. KDMC Bharti 2023, kdmc recruitment 2023 notification pdf
नियमित नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच रोजच्या नवनवीन अपडेट साठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. kalyan-Dombivali Municipal coroporation recruitment 2023. खाली भरतीची आवश्यक ती सर्व माहिती दिलेली आहे. तुम्ही अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचू शकता.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका भरती 2023
एकूण पदे : 135 पदे
पदांची नावे आणि संख्या :
- वैद्यकीय अधिकारी : 69 पदे
- स्टाफ नर्स महिला : 58 पदे
- स्टाफ नर्स पुरुष : 8 पदे
शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार
- एम बी बी एस ( MBBS )
- 12 वी पास + जी एन एम कोर्स अथवा बी एससी नर्सिंग
- 12 वी पास + जी एन एम कोर्स अथवा बी एससी नर्सिंग
पगार :
- वैद्यकीय अधिकारी : 60,000 /- रु प्रती महिना
- स्टाफ नर्स : 20,000 /- रु प्रती महिना
वय मर्यादा : 18 वर्ष ते 70 वर्ष – सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा
नोकरी स्थळ : कल्याण – डोंबिवली
या भरतीसाठी कुठलीही फी नाही
रायगड आणि मुंबई येथे नोकरीची संधी, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नवीन पदांची भरती लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा
अर्ज सादर करण्याची तारीख :
3 नोव्हें. 2023 सकाळी 10 त दुपारी 12 वाजेपर्यंत
थेट मुलाखत : 3 नोव्हें. 2023 दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत
मुलाखत पत्ता : खालील फोटो प्रमाणे
KDMC Bharti 2023
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
सर्व नवनवीन नोकरीचे अपडेट त्वरित मिळवण्यासाठी व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा