LIC HFL Recruitment 2024, LIC Recruitment 2024 Notification Pdf

LIC – Housing Finance Limited is recruiting for new posts. This recruitment process will be done for the post of Apprentice. The last date to apply for this post is 31 December 2023. LIC HFL Recruitment 2024

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

एल आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती करण्यात येत आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. या पदाचा अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. LIC HFL Recruitment 2024.

फायनान्स क्षेत्रात नोकरीची इच्छा असणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून सांगितलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया करायची आहे. या पदाचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, फी, पगार, वय मर्यादा, सविस्तर जाहिरात लिंक, ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आणि इतर महत्वाची माहिती सविस्तर दिलेली आहे. LIC Bharti 2024 notification.

या भरतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी तसेच इतर सरकारी आणि खाजगी नोकरीच्या नवनवीन जाहिरात रोजच्या रोज तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. सदरची जाहिरात तुमचे तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. एल आय सी माहीती मराठी, lic new recruitment 2023, lic new vacancy 2024 notification.


LIC HFL Recruitment 2024, LIC Recruitment 2024 Notification Pdf

एल आय सी – हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2024

एकूण पदे : 250 पदे

पद : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेमधील पदवी

पगार : 15,000 /- रु पर्यंत

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

नोरकी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी : 944 /- रु
  2. एस सी / एस टी : 708 /- रु
  3. पीडब्ल्यूडी : 472 /- रु

अर्ज भरण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज भरण्याची मुदत : 31 डिसेंबर 2023


हे देखील वाचा

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात नवीन पदांची भरती, सविस्तर माहिती साठी क्लिक करा

अणुऊर्जा विभागात नोकरीची नवीन संधी, लगेच क्लिक करून माहिती वाचा


LIC HFL Recruitment 2024

परीक्षा : 6 जानेवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
नोंदणी लिंक नोंदणीसाठी येथे क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा