Mahajyoti Free Training 2024, महाज्योती मोफत प्रशिक्षण योजना 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाज्योती तर्फे मोफत नवीन मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. Mahajyoti Free Training 2024, महाज्योती मोफत प्रशिक्षण योजना 2024,

महाज्योती, नागपूर व इंडो जर्मन टूल रुम औरंगाबाद यांच्यामार्फत इतर मागास वर्ग – ओबीसी / विशेष मागास वर्ग – एसबीसी / विमुक्त जाती व भटक्या जमाती ( व्ही जे एन टी ) च्या नॉन क्रिमीलेअर गटातील तरुण – तरुणींसाठी पूर्णवेळ निवासी शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

Mahajyoti Free Training 2024

एकूण पदे जिल्हयाप्रमाणे :

  1. औरंगाबाद : 326 पदे
  2. पुणे : 100 पदे
  3. कोल्हापूर : 75 पदे
  4. नागपूर : 75 पदे
  5. वाळूज : 50 पदे

पदे :

वेगवेगळ्या पदांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जाणून घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

शिक्षण :

  1. 10 वी पास
  2. आय टी आय : टर्नर / फिटर / मशीनिस्ट / ग्राइंडर / टूल अँड डाय मेकर
  3. डिग्री – मेकॅनिकल / प्रॉडक्शन / ऑटो इंजिनिअरिंग
  4. डिग्री / डिप्लोमा – मेकॅनिकल / प्रॉडक्शन / ऑटो मोबाइल इंजिनिअरिंग
  5. डिग्री / डिप्लोमा – मेकॅनिकल / प्रॉडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंट इंजिनिअरिंग

4000 पदांची रेल्वे मध्ये भरती, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

महाज्योती मोफत प्रशिक्षण योजना 2024

  1. सदर प्रशिक्षण निशुल्क आणि निवासी आहे. या प्रशिक्षणाचा पूर्ण खर्च महाज्योती नागपूर यांच्या तर्फे करण्यात येणार आहे.
  2. ही प्रशिक्षण पूर्ण काळाचे आहे. ही कौशल्य विकास प्रशिक्षण आय जी टी आर औरंगाबाद या राष्ट्रीय पातळीच्या सरकारी संस्थेद्वारे दिले जाणार आहे.
  3. OBC / SBC /VJ-NT नॉन क्रिमीलेयर मधील 18 – 35 वयोगटातील इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज आणि आवश्यक कागदपत्र सादर करावेत.
  4. उमेदवारांनी निवड कार्यक्रमाच्या ठिकाणी मूल कागदपत्र घेऊन उपस्थित राहायचे आहे. स्वखर्चाने
  5. चालू वर्षाचे नॉन क्रिमीलेयर सादर करणे गरजेचे आहे
  6. इच्छुक उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिलेल्या स्कॅनर ला क्लिक करून किंवा लिंक वर जाऊन किंवा आय टी जी आर च्या वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  7. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 सप्टेंबर 2024

प्रवेश परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत : 11 सप्टेंबर 2024

प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख : 17 सप्टेंबर 2024

इतर सविस्तर माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

पीडीएफ जाहिरात : येथे क्लिक करा