Mahajyoti Scholarship 2024-25 Last Date, Military Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाज्योती तर्फे मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नॉन क्रिमीलेयर गटामधील इतर मंगसवर्गीयम विमुक्त जाती – भटक्या जमाती व विशेष प्रवर्ग मधील विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती 2024-25 चे प्रशिक्षण ऑफलाइन आणि अनिवासी पद्धतीनुसार महाज्योती तर्फे देण्यात येईल. Mahajyoti Scholarship 2024-25 Last Date, free training programs 2024, mahajyoti military free training 2024-24, sarkari yojana 2024 maharashtra,

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि खालील लिंकवरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. sarkari yojana maharashtra 2024 whatsapp group link

Mahajyoti Scholarship 2024-25

प्रशिक्षण मुदत : 6 महीने

विद्यावेतन : 10,000 /- प्रति महिना – 75% प्रशिक्षणाला उपस्थिती असल्यास

एकरकमी आकस्मिक निधी : 12,000 /- एकवेळ

Mahajyoti Scholarship Eligibiltiy

  1. अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  2. उमेदवार मागास, विमुक्त भटक्या जाती जमाती मधील व विशेष मागास प्रवर्गातील असावा
  3. उमेदवाराने 10 वी पास केलेली असावी
  4. या पूर्वी महाज्योती चा योजेनचा लाभ घेतलेला नसावा
  5. परीक्षेद्वारे उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.
  6. कमीत कमी वय 17 वर्ष व जास्तीत जास्त 19 वर्ष पेक्षा जास्त नसावे.

शारीरिक पात्रता :

  1. उंची:
    • कमीत कमी पुरुष : 157 सेमी
    • कमीत कमी महिला : 152 सेमी
  2. छाती :
    • पुरुष : 77 सेमी 5 सेमी फुगवून 82 सेमी

धनगर समाजासाठी शैक्षणिक योजना 2024, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा


How to Apply Mahajyoti Free Military Training Programe 2024-25

महाज्योती अर्ज कसं करावा :

  1. खाली दिलेल्या महाज्योती च्या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन नोटिस बोर्ड मध्ये Appliction for Militiary bharti 2024-25 Training या वर क्लिक करा आणि तिथून ऑनलाइन अर्ज करा.
  2. अर्ज करण्याची लिंक खाली सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करताना काही माहिती लाल रंगाच्या ‘ * चिन्हाने दर्शविली आहे. ती माहिती भरणे बंधनकारक आहे.
  4. अर्ज करताना सर्व कागदपत्र स्वाक्षांकित करून स्पष्ट स्कॅन करून जोडायचे आहे.
  5. अर्ज करण्यासाठी 10 जुलै 2024 ही शेवटची तारीख आहे.
  6. अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
महाज्योती वेबसाइट लिंक क्लिक करून भेट द्या
जाहिरात लिंक क्लिक करून डाउनलोड करा
रजिस्ट्रेशन लिंक येथे क्लिक करा