MahaTransco Recruitment 2023 Apply Online, Last Date to Apply

MahaTransco Recruitment 2023 Apply Online

महाराष्ट्र राज्यातील विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहेत. इंजिनिअरिंग ची वेगवेगळी पदवी असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी प्राप्त झालेली आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये सांगितलेल्या पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. MahaTransco Recruitment 2023 Apply Online

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करायचा आहे. त्यासाठी खालील माहिती मध्ये लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या भरती साठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी. MahaTransco Recruitment 2023 Last Date to Apply


महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती 2023

एकूण पदे : 598 पदे

पदांची सविस्तर माहिती :

  1. कार्यकारी अभियंता : 26 पदे
  2. अतिरक्त कार्यकारी अभियंता : 137 पदे
  3. उप कार्यकारी अभियंता : 39 पदे
  4. सहायक अभियंता : 396 पदे

शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार खालील प्रमाणे

  1. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवीधर आणि 9 वर्ष अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्ष
  2. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवीधर आणि 7 वर्ष अनुभव किंवा उप कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्ष
  3. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवीधर आणि 3 वर्ष अनुभव
  4. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवीधर आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये पदवी

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

पगार : 84,000 पासून पुढे मिळेल पगार

वय मर्यादा : 38 ते 40 वर्ष पर्यंत

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

फी :

  1. खुला : 700 /- रु
  2. मागास : 350 /- रु

अर्ज पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्जाची शेवटची तारीख : 24 ऑक्टो. 2023


हे देखील वाचा

महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी नोकरीची सुवर्णसंधी, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक मध्ये नोकरीची संधी, 36 हजार पासून पुढे मिळेल पगार


MahaTransco Recruitment 2023 Apply Online अर्ज करण्याच्या महत्वाच्या सूचना :

  1. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन प्रणाली द्वारे करायचा आहे.
  2. अर्धवट माहितीचा अर्ज सादर केल्यास तो अपात्र ठरविण्यात येईल
  3. हा अर्ज ऑनलाइन भरताना आवश्यक टी माहिती काळजीपूर्वक नमूद करावी, तसेच आवश्यक असलेली कागदपत्रे अचूक अपलोड करावीत.
  4. दिलेली माहिती आणि अधिकृत पीडीएफ जाहिरात सर्वात अगोदर सविस्तर काळजी पूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावा
  5. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थतळ भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात पद 1 जाहिरात : येथे क्लिक करा
पद 2 जाहिरात : येथे क्लिक करा
पद 3 जाहिरात : येथे क्लिक करा
पद 4 जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा