Nagpur Krushi-Sevak Bharti 2023,Nagpur Krushi Vibhag Bharti

नागपूर कृषि विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. या भरती साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन प्रक्रिये द्वारे अर्ज मागवले गेले आहेत. गट – क संवर्ग अंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत. या भरती ची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Nagpur Krushi-Sevak Bharti 2023

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या पदभरती साठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर आहे. पात्र उमेदवारांनी या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करावेत. अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना खालील माहिती मध्ये दिलेल्या आहेत. सर्व दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करा. Nagpur Krushi Vibhag Bharti 2023

या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेच नियमित सर्व नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या. तसेच वेबसाइट चे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन जाहिरात त्वरित मिळेल.


कृषि सेवक भरती 2023

एकूण पदे : 448 पदे

पद : कृषि सहायक

शैक्षणिक पात्रता : खालील फोटो प्रमाणे

Nagpur Krushi Vibhag Bharti

वय मर्यादा : खालील फोटो प्रमाणे

Nagpur Krushi-Sevak Bharti 2023 Age Limit

हे देखील वाचा

भारत अर्थ मुव्हर्स येथे नवीन भरती 16,000 पासून मिळेल पगार, सविस्तर माहिती साठी क्लिक करा

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

10 वी पास साठी नोकरीची संधी, लवकर अर्ज करा. माहिती वाचण्यासाठी क्लिक करा


पगार : 16,000 /- रु प्रती महिना

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्जाची शेवटची तारीख : 3 ऑक्टो 2023

Krushi-Sevak Bharti 2023 Nagpur Online Form ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना :

  1. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.
  2. ऑनलाइन अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली माहीत व जाहिरात सविस्तर वाचा.
  3. संकेतस्थळावर अर्ज भरताना तुमची माहिती अचूक नमूद करा, तसेच आवश्यक असलेली कागदपत्र काळजीपूर्वक व अचूक अपलोड करा.
  4. अर्धवट माहितीचे अर्ज सादर केल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  5. मुदतीच्या नंतर केलेले अर्ज अपात्र ठरवले जातील.
  6. अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्जाची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र राज्यातील खाजगी आणि सरकारी नोकरी च्या जाहिराती रोजच्या रोज मिळवण्यासाठी व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा.

Whatsapp Group