NBCC Recruitment 2024 Notification, NBCC Vacancy 2024

नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रकशन कार्पोरेशन अंतर्गत नवीन पद भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर दिलेली जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. इंजिनिअरिंग विभागातील शिक्षण असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. NBCC Recruitment 2024 Notification.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या पदांचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी महत्वाची माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचूनच अर्ज प्रक्रिया करावी. पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक नोकरीची चांगली संधी आहे. ही जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना ही संधीचा लाभ घेता येईल. या भरतीच्या पुढील सर्व अपडेट त्वरित मिळवण्यासाठी खाली लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा. nbcc bharti 2024, majhi naukri 2024,

नवनवीन नोकरी जाहिराती पाहण्यासाठी खाली व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा


NBCC Bharti Majhi naukri, majhi naukri 2024

NBCC Recruitment 2024 Notification

एकूण पदे : 93 पदे

पदे :

  1. जनरल मॅनेजर
  2. अॅडिशनल जनरल मॅनेजर
  3. डेप्युटी जनरल मॅनेजर
  4. मॅनेजर
  5. प्रोजेक्ट मॅनेजर
  6. डेप्युटी मॅनेजर
  7. डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर
  8. सीनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव
  9. मॅनेजमेंट ट्रेनी लॉ
  10. जूनियर इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रत पदानुसार वेगवेगळी आहे, त्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 28 – 49 वर्ष

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. पद 1 ते 8 आणि 10 साठी : जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस :- 1000 /- रु
  2. पद 9 साठी : जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस :- 500 /- रु
  3. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : कोणतीही फी नाही

हे देखील वाचा आणि शेअर करा

सोलापूर येथे नवीन नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

बी एस सी साठी नोकरीची संधी, जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा

10 वी आणि 12 वी पास साठी 2 हजार पदांची मेगा भरती सुरू, लगेच जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा


National Buildings Construction Corporation Recruitment 2024

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 27 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा