NIACL Vacancy 2024 Pdf, NIACL Assistant Recruitment 2024

न्यू इंडिया अश्युरंस कंपनी लिमिटेड अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. एकूण 300 पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या नोकरीच्या संधीचा लाभ घ्यायचा आहे. NIACL Vacancy 2024 Pdf, NIACL Recruitment 2024 Pdf, NIACL Recruitment 2024 apply online.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

पदवीधर उमेदवारांसाठी ही एक नोकरीची चांगली संधी मिळालेली आहे. असिस्टंट या पदासाठी ही भरती घेण्यात येईल. या पदाचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहीती वाचून घेणे महत्वाचे आहे. assistant jobs near me, assistant jobs 2024.

ही जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची असल्यामुळे तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. या पद भरतीच्या सर अपडेट वेळच्या वेळी तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सुद्धा सामील व्हा. जेणेकरून सर्व महत्वाचे अपडेट तुम्हाला त्वरित मिळत राहतील.


NIACL Vacancy 2024 Pdf, NIACL Assistant Recruitment 2024

NIACL Recruitment 2024 Notification

एकूण पदे : 300 पदे

NIACL Vacancy 2024 Pdf, NIACL Assistant Recruitment 2024

पद : असिस्टंट क्लास 3

शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेतील पदवी पूर्ण

वय मर्यादा : 21-30 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

फी :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. जनरल / ओबीसी : 850 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 100 /- रु

नोकरी स्थळ : भारत – वरील फोटो मध्ये सर्व नोकरीचे ठिकाणी नमूद आहेत.


इतर महत्वाच्या जाहिराती

आर ई सी मध्ये नवीन नोकरीची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि अर्ज करा, 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याची मुदत

इस्रो मध्ये नोकरी साठी नवीन जाहिरात, 12 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याची मुदत, लगेच क्लिक करून जाहिरात पहा

वरील सर्व जाहिराती महत्वाच्या आहे, पात्र उमेदवारांनी वरील नोकर भरतीची सुद्धा संधी सोडू नये


NIACL Vacancy 2024 Pdf

अर्ज करण्यासाठी पद्धत : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत : 15 फेब्रुवारी 2024

परीक्षा :

  1. फेज 1 : 2 मार्च 2024
  2. फेज 2 : फेज 1 झाल्यानंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा