राष्ट्रीय बियाणे महामंडळ, आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कृषि सहकारिता आणि शेतकरी कल्याण ही दर्जेदार बियाणे उत्पादन आणि वितरण मध्ये गुंतलेली सर्वोच्च संस्था आहे. NSCL Recruitment 2023 Notification
या महामंडळाच्या भारतातील कॉर्पोरेट ऑफिस साठी खालील पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिलेली पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती 2023
एकूण पदे : 89 पदे
पदांची नावे :
- ज्युनिअर ऑफिसर 1 legal
- ज्युनिअर ऑफिसर 1 Vigilance
- मॅनेजमेंट ट्रेनी Marketing
- मॅनेजमेंट ट्रेनी Electronics
- मॅनेजमेंट ट्रेनी Civil Eng.
- ट्रेनी Agri
- ट्रेनी Marketing
- ट्रेनी Quality Control
- ट्रेनी Stenographer
- ट्रेनी Agri Stores
पद संख्येचा तपशील खालील फोटो प्रमाणे :
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रते साठी खालील फोटो पहा
पगार : 37224 प्रती महिना
वय मर्यादा : 25 सप्टें. 2023 पर्यंत
- पद 1 आणि 2 साठी : 18 वर्ष ते 30 वर्ष पर्यंत
- पद 3 ते 10 साठी : 18 वर्ष ते 27 वर्ष पर्यंत
- एस सी /एस टी : 5 वर्षे शिथिलता
- ओबीसी : 3 वर्ष शिथिलता
नोकरी स्थळ : भारतात
परीक्षा : (सी बी टी) ऑक्टोबर 2023
फी :
- जनरल / ओबीसी / EXSm : 500 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : कुठलीही फी नाही
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टें. 2023 10 ऑक्टो 2023
हे देखील वाचा
वाणिज्य मंत्रालय भरती, 60 हजार पर्यंत मिळेल पगार माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
10 वी 12 वी पास साठी स्टाफ सिलेक्शन येथे भरती लवकर अर्ज करा, 30 सप्टेंबर पर्यंत शेवटची मुदत
NSCL Recruitment 2023 Notification Apply Online अर्ज करण्याच्या सूचना
- या पदांसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि जाहिरात सविस्तर वाचा.
- ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे अचूकपणे अपलोड करायची आहेत.
- अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नयेत, ते ग्राह्य धरले जाणार नाहीत
- अर्जाची फी भरल्याशिवाय अर्ज पात्र ठरवला जाणार नाही.
- अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात संपूर्ण वाचा.
NSCL Recruitment 2023 Notification महत्वाच्या लिंक :
अधिकृत संकेतस्थळ | भेट देण्यासाठी येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक | करण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्रातील सर्व नोकरीच्या जाहिराती आणि महत्वाच्या योजना त्वरित सविस्तर मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि ग्रुप मध्ये सहभागी व्हा.