PGCIL Recruitment 2023 Notification, power grid bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. बी ई / बी टेक / बी एस सी इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा असे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून घ्यावी मग अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. PGCIL Recruitment 2023 Notification, PGCIL Recruitment 2024.

या भरतीची शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, पदांची संख्या, अधिकृत जाहिरात आणि वेबसाइट,फी, पगार, आणि इतर सूचना अशी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. दिलेली सर्व माहिती लक्षपूर्वक वाचा. PGCIL Recruitment 2023 Apply Online. या जाहिरातीचे पूढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर नोकरीच्या नवनवीन जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा.


PGCIL Recruitment 2023 Notification, PGCIL Recruitment 2024.

पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2023

एकूण पदे : 159 पदे

पद :

  1. क्षेत्र अभियंता – Field Engineer : Electrical
  2. क्षेत्र अभियंता – Field Engineer : Civil
  3. क्षेत्र पर्यवेक्षक – Field Supervisor : Electrical
  4. क्षेत्र पर्यवेक्षक – Field Supervisor : Civil
  5. कंपनी सचिव – Company Secretary

शैक्षणिक पात्रता :

  1. पद 1 साठी : बी ई / बी टेक / बी एस सी इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल आणि 1 वर्षाचा अनुभव
  2. पद 2 साठी : बी ई / बी टेक / बी एस सी इंजिनिअरिंग सिव्हिल आणि 1 वर्षाचा अनुभव
  3. पद 3 साठी : इलेक्ट्रिकल् इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा आणि 1 वर्षाचा अनुभव
  4. पद 4 साठी : सिव्हिल इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा आणि 1 वर्षाचा अनुभव
  5. पद 5 साठी : कंपनी सचिवांच्या संस्थेचे सहयोगी सदस्य ( ICSI ) आणि 1 वर्षाचा अनुभव

. पगार : 23,000 ते 30,000 /- रु प्रती महिना

वय मर्यादा : 18-29 वर्षांपर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्षे शिथिलता

नोकरी स्थळ : उत्तर विभाग – 1

फी :

  1. पद 1, 2 आणि 5 साठी : जनरल / ओबीसी : – 400 /- रु
  2. पद 3 आणि 4 साठी : जनरल / ओबीसी : 300 /- रु

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 18 डिसेंबर 2023


इतर जाहिराती वाचा

इन्शुरेंस कंपनी मध्ये नोकरीची संधी पात्रता फक्त पदवीधर, अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा.

पुणे महानगरपालिका भरती, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा


PGCIL Recruitment 2023 Notification

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ जाहिराती साठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र राज्यातील सर्व नोकरीच्या सरकारी नि खाजगी जाहिराती त्वरित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प च्या लोगो वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा.

Whatsapp Group