मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे नवीन पदासाठी भरती घेतली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती आणि जाहिरात खाली दिलेली आहे. मुंबई मधील उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. Port Trust Recruitment 2024 Mumbai, Mumbai Port Trust Bharti 2024, mumbai port trsut vacancy 2024, mumbai port authority recruitment 2024,
सूचना : खाजगी नोकरीच्या जाहिराती सुद्धा आम्ही प्रसिद्ध करतो. कोणीही कुठल्याही नोकरी साठी पैसे देऊ नयेत. पैसे दिल्यास त्याची जबाबदारी वेबसाइट द्वारे घेतली जाणार नाही. नोकरीसाठी कोणीही कसल्याही प्रकारचा व्यवहार करू नये |
अशाच सर्व नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील Join Now बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
Port Trust Recruitment 2024
VTMS ऑपरेटर सहित शिपिंग असिस्टंट या पदासाठी भरती घेतली जाणार आहे.
एकूण 7 पदांसाठी ही भरती घेण्यात येईल.
शिक्षण :
दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
पगार : 50,000 /- रु
- या पदासाठी अर्ज ऑफलाइन / ईमेल स्वरूपात करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी चा पत्ता आणि ईमेल खाली दिलेला आहे.
- dc@mumbaiport.gov.in आणि hm.@mumbaiport.gov.in यावर मेल करायचा आहे.
- 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेले आहे.
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
- निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
मुंबई विद्यापीठ भरती 2024, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा आणि अर्ज करा
अर्ज सादर करण्यासाठी पत्ता :
उपकार्यालय संरक्षक / हार्बर मास्टर
खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
जाहिरात लिंक : येथे क्लिक करून वाचा
अधिकृत वेबसाइट लिंक : क्लिक करून पहा