Thane Mahanagarpalika Vacancy 2024, TMC Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ठाणे महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत वेगवेगळ्या पदांच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून हव्या असलेल्या पदासाठी अर्ज सादर करायचे आहेत. Thane Mahanagarpalika Vacancy 2024, TMC Recruitment 2024, 10th pass jobs in thane, 12th science vacancy 2024, latest jobs in thane, thane municipal croporation bharti 2024-25,

10 वी आणि 12 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. ही जाहिरात तुमच्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना नोकरीची संधी मिळेल.

Thane Mahanagarpalika Vacancy 2024

63 जागांसाठी भरती करण्यात येईल.

खालीप्रमाणे पदे आहेत :

  1. शस्त्रक्रिया सहाय्यक
  2. न्हावी
  3. ड्रेसर
  4. वॉर्ड बॉय
  5. दवाखाना आया
  6. पोस्ट मार्टम अटेंडंट
  7. मॉच्युरी अटेंडंट

शिक्षण : वरील पद क्रमांक नुसार

  1. 12 वी पास ( सायन्स ) / ओ टी टेक्नॉलॉजी डिप्लोमा / 3 वर्षाचा अनुभव
  2. 10 वी पास / 3 वर्षाचा अनुभव
  3. 10 वी पास / आय टी आय ( ड्रेसर ) 3 वर्षाचा अनुभव
  4. 10 वी पास / 3 वर्षाचा अनुभव
  5. 10 वी पास / 3 वर्षाचा अनुभव
  6. 10 वी पास / 1 वर्षाचा अनुभव
  7. 10 वी पास / 3 वर्षाचा अनुभव

वय :

  1. 18 – 38 वर्ष
  2. मागासवर्ग : 4 वर्षाची शिथिलता

फी : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : ठाणे महानगरपालिका

10 वी पास साठी 39481 पदांची भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

ठाणे महानगरपालिका भरती 2024

  1. या भरती साठी उमेदवारांची थेट मुलाखत द्वारे निवड केली जाणार आहे.
  2. मुलाखत देण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेत हजर राहणे गरजेचे आहे.
  3. 26/30 सप्टेंबर आणि 3/4 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवारांनी मुलाखती साठी हजर राहायच आहे.

मुलाखत देण्याचा पत्ता : कै . अरविन्द कृष्णाजी पेंडसे सभागृह, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400602

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा