UGC-Net Exam Application Form 2023, ugc net exam date 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
UGC-Net Exam Application Form 2023, ugc net exam date 2023

NET – National Eligibiltiy Test – राष्ट्रीय पात्रता परीक्षा ही विद्यापीठ अनुदान आयोग मार्फत घेतली जाते. (UGC-Net) या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झालेली आहे. ही परीक्षा डिसेंबर 2023 महिन्यात होणार आहे. पदव्युत्तर च्या शेवटच्या टप्यात असलेले किंवा पास झालेले उमेदवार परीक्षेसाठी दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. UGC-Net Exam Application Form 2023

या परीक्षेचा अर्ज करण्यासाठी अगोदर खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. तसेच दिलेली पीडीएफ सुद्धा वाचा. सविस्तर माहिती वाचल्यानंतर परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे. ugc net exam date 2023.


UGC-Net Exam Application Form 2023

  • उमेदवार ugc – net डिसेंबर 2023 साठी अधिकृत वेबसाइट वरून अर्ज करू शकतात. खाली वेबसाइट दिलेली आहे.
  • इतर कुठल्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार ना.
  • एकापेक्षा जास्त अर्ज भरण्याची परवानगी दिली जाणार नाही, तसे केलेले असल्यास कठोर कारवाई केली जाईल.
  • नॅशनल टेस्ट एजन्सी च्या वेबसाइट वेबसाइट वर दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करायचे आहे.
  • अर्ज भरताना तुमचा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर नमूद केल्याची खात्री करावी. परीक्षेच्या संबंधित दिली जाणारी सर्व माहिती ईमेल द्वारे किंवा एस एम एस द्वारे पाठविली जाते.
  • अधिकम माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.

स्टाफ सिलेक्शन कमिशन 12 वी पास साठी नोकरीची संधी

ugc net exam date 2023 महत्वाच्या तारखा :

नॅशनल टेस्टिंग एजन्सी या वेबसाइट वर प्रवेशपत्र मिळण्याची तारीख : डिसेंबर 2023 च्या पहिल्या आठवड्यात मिळेल.

परीक्षा केंद्र जाहीर करण्याची तारीख : नोव्हेंबर 2023 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केले जाईल.

परीक्षेची तारीख : 6 डिसेंबर 2023 ते 22 डिसेंबर 2023

केंद्र / तारीख आणि वेळ : प्रवेशपत्रावर नमूद केले जाईल.

फी जमा करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 2023

अर्ज सादर करण्याची तारीख : 30 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर 2023

अर्जाची फी :

  1. जनरल / अराखीव : 1150 /- रु
  2. जनरल-ई डबल्यु एस / ओबीसी- एनसीएल : 600 /- रु
  3. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी आणि तृतीयपंथी : 325 /- रु
अधिकृत संकेतस्थळ (दोन्ही)1. येथे क्लिक करा

2. येथे क्लिक करा
अधिकृत सूचना परीक्षा सूचना वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रातील नोकरीच्या जाहिराती व इतर शिक्षण संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा

Whatsapp Group