VJNT Fee Scheme 2024, VJNT Admission Fee Scholarship 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी शिक्षण फी आणि परीक्षा फी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेची सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत. VJNT Fee Scheme 2024, VJNT Admission Fee Scholarship 2024, scheme for vjnt, sarkari yojana 2024, vjtn student scholarship 2024, scholarship for exam fees,

योजनेची उद्दिष्टे, पात्रता, फायदे, लागणारी कागदपत्र इत्यादि माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. तसेच या योजनेची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की द्या. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी वरील लिंक वरून आमच्या टेलिग्राम ग्रुप ला किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

VJNT Fee Scheme 2024

उद्दिष्टे :

शिक्षण फी, प्रवेश फी, मुदत शुल्क, लायब्ररी फी, प्रयोगशाळा फी, जिमखाना फी आणि परीक्षा फी या बाबतीत VJ आणि NT मधील सर्व पात्र विद्यार्थ्यांना मान्यता असलेल्या शैक्षणिक संस्थेत मंत्रिकेतत्र मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी आकरलेल्या वरील फी सात फी भरल्याबद्दल त्याची परत फेड करण्यात येत आहे.

एकदा नापास झालेले विद्यार्थी व सरकार च्या शिष्यवृत्ती मध्ये सहभागी नसलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील.

फायदे :

सर्व प्रकारची फी जसे की शिकवणी फी आणि परीक्षा फी इतर फी संबंधित कॉलेज किंवा संस्थेला परत करण्यात येते.

पात्रता :

  1. उमेदवार विमुक्त जाती व भटक्या जमाती वर्गातील असणे गरजेचे आहे.
  2. वार्षिक उत्पन्न 1,00,000 ते 4,50,000 /- रु च्या दरम्यान असणे गरजेचे आहे. त्यांना च ही योजना मंजूर केली जाईल.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी कागदपत्रांची यादी, लगेच क्लिक करून वाचा

VJNT Fee Scheme 2024 अर्ज प्रक्रिया :

  1. क्लिक करा ⬅️ समोरील लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाइट वर जा आणि नवीन अर्जदार यावर क्लिक करून तुमचं तपशील नमूद करा.
  2. तुम्ही येथे क्लिक करून ➡️ लॉगिन करू शकता
  3. सर्व आवश्यक माहिती भरून प्रोफाइल बनवा
  4. 100% प्रोफाइल पूर्ण केल्यानंतर तुम्ही पात्र असलेल्या योजनेसाठी अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज फक्त पहिल्या वर्षासाठी भरावा लागणार आहेर. त्यांतर तुमचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत संबंधित विद्यालय मार्फत तुमच्या अर्जाची नूतनीकरण करून समाजकल्याण सहाय्यकाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येते.

आवश्यक कागदपत्र :

  • आधार नंबर
  • महाराष्ट्राचा अधिवास दाखला
  • एस बी सी किंवा VJNT जात प्रमाणपत्र – ( तहसीलदार पेक्षा कमी रॅंक नसलेल्या महसूल अधिकाऱ्याची सही )
  • उत्पन्न दाखला – कुटुंबाचा
  • नवीन शैक्षणिक पात्रतेची गुण पत्रिका
  • बँक खात्याची माहिती
  • पासपोर्ट फोटो

अधिकृत योजना माहिती : वाचण्यासाठी क्लिक करा