CBSE Recruitment 2024 Apply Online, CBSE Bharti 2024

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदवीधर असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. या भरती अंतर्गत 12 वी पास ला सुद्धा नोकरीची संधी देण्यात आलेली आहे. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा. CBSE Recruitment 2024 Apply Online, Freejobalert 2024, majhi naukri 2024 job update.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

खाली दिलेली नोकरीची जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची असल्यामुळे तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. junior engineer recruitment 2024, junior tranlation officer recruitment 2024, accountant recruitment 2024,assistant secretary recruitment 2024.

सदर भरतीच्या सर्व अपडेट सविस्तर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.


केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरती 2024

एकूण 118 पदांची भरती करण्यात येणार आहे.

पदे खालीलप्रमाणे :

  1. असिस्टंट सेक्रेटरी अॅडमिनिसट्रेशन
  2. असिस्टंट सेक्रेटरी अकॅडेमिक्स
  3. असिस्टंट सेक्रेटरी स्किल एज्युकेशन
  4. असिस्टंट सेक्रेटरी ट्रेनिंग
  5. अकाऊंट्स ऑफिसर
  6. जूनियर इंजिनिअर
  7. जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर
  8. अकाऊंटंट
  9. जूनियर अकाऊंटंट

वरील पदांची शैक्षणिक पात्रता : खालील फोटो पहा

CBSC Recruitment 2024 Apply Online, CBSC Bharti 2024
cbsc vacancy 2024, majhi naukri 2024
cbsc recruitment 2024 majhi naukri

वय मर्यादा :

  1. 18-35 वर्ष पर्यंत
  2. एस सी आणि एस टी साठी 5 वर्ष शिथिलता, ओबीसी साहती 3 वर्ष शिथिलता

नोकरीचे स्थळ हे पूर्ण भारतामध्ये असणार आहे.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

अर्जाची फी :

  1. एस सी, एस टी, पीडब्ल्यूडी, EXSM, महिला यांना कोणतीही फी नाही
  2. पद 1 ते 5 साठी UR / ओबीसी / ई डबल्यु एस : 1500 /- रु
  3. पद 6 ते 9 साठी UR / ओबीसी / ई डबल्यु एस : 800 /- रु

हे देखील वाचा

टाटा मूलभूत संशोधन संस्थेत नोकरी करण्याची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा.

4187 पदांची मेगा भरती सुरू, पदवीधर उमेदवारांना नोकरीची चांगली संधी, लगेच क्लिक करा आणि माहिती वाचा

इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी, जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा


CBSE Recruitment 2024 Apply Online

या भरतीचा अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत : 11 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
1. पद 2 ते 4 अर्ज करण्यासाठी क्लिक करा

2. पद 1 आणि 5 ते 9 अर्ज करण्यासाठी क्लिक करा