Yojana Doot Bharti 2024, योजना दूत भरती 2024 जाहिरात पीडीएफ

महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम साठी योजनादूत नेमण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. या करती पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 9 जुलै 2024 च्या शासन निर्णय प्रमाणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली. Yojana Doot Bharti 2024, yojana doot maharashtra, योजना दूत भरती 2024, योजना दूत पात्रता, yojana doot salary, yojaan doot docuements,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या योजनांचा प्रचार / प्रसिद्धी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना योजनेची माहिती देण्यासाठी योजना दूत नेमले जाणार आहे. त्यासाठी ची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.

Yojana Doot Bharti 2024

50,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

योजनादूत या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

योजना दूत पात्रता :

  • वय 18 – 35 या गटात असणे गरजेचे आहे.
  • कुठल्याही शाखेचा पदवीधर उमेदवार असावा.
  • संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे
  • मोबाइल असणे गरजेचे आहे
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी उमेदवार असावा.
  • आधार कार्ड व आधार कार्ड जोडलेले बँक खाते असावे.

3317 जागांसाठी रेल्वे मध्ये भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

Yojanadoot Document list 2024

  1. जाहीर केलेल्या नमुन्यातील ऑनलाइन अर्ज
  2. आधार कार्ड
  3. पदवी पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  4. अधिवास प्रमाणपत्र
  5. बँक खात्याची माहिती
  6. पासपोर्ट आकाराचा फोटो
  7. ऑनलाइन अर्जाच्या सोबत दिलेल्या नमुन्यातील हमी पत्र

पगार : 10,000 /- प्रति महिना

योजना दूत कार्यक्रम साठी 7 सप्टेंबर 2024 ते 13 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिलेली आहे

निवड केलेल्या योजनदूतांची कामे :

  • संबंधित जिल्हा अधिकारी यांच्या संपर्कमध्ये राहून जिल्ह्याच्या योजनांची माहिती योजनाडूत घेतील
  • नेमून दिलेल्या ठिकाणी जाऊन सांगितलेले काम पूर्ण करणे बंधनकारक असेल.
  • योजनादूत शासनाच्या योजनांची माहिती घरोघरी जाऊन देण्याचा प्रयत्न करतील.
  • दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल बनवून ऑनलाइन उपलोड करतील.
  • गैरहजर राहिल्यास किंवा दिलेले काम न केल्यास मानधन दिले जाणार नाही.

अधिक सविस्तर माहीती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा