Chalu Ghadamodi 2024 In marathi, marathi current affairs 2024

आज आपण महत्वाच्या चालू घडामोडी 2024 पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षा / पोलिस भरती व इतर परीक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या असलेल्या चालू घडामोडी खाली दिलेल्या आहेत. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांना याचा अभ्यास नक्की करावा. आम्ही तुम्हाला सर्व उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी देण्याचा प्रयत्न करत आहोत. Chalu Ghadamodi 2024 In marathi.

अशाच प्रकारच्या चालू घडामोडी नियमित मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना जे स्पर्धा परीक्षा तयारी करत असतील त्यांना chalu ghadamodi 2024 शेअर नक्की करा. police bharti 2024 current affairs, police bharti 2024 chalu ghadmaodi, police bharti 2024 study material.


police bharti 2024 current affairs, police bharti 2024 chalu ghadmaodi, police bharti 2024 study material.

Chalu Ghadamodi 2024 In marathi

मंगलम – टेबल टॉप अभ्यास 2024 मंगळूरु आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आयोजित केला आहे.

कोलंबो प्रक्रिया चे 2024-26 साठीचे अध्यक्षपद भारत देशाने स्वीकारले आहे.

आउट लुक प्लॅनेट सस्टेनेबिलिटी समित आणि अवॉर्ड 2024 मधील सस्टेनेबिलिटी चॅम्पियन एडिटर चॉइस अवॉर्ड हा एन बी एफ सी – आर ई सी लिमिटेड ल देण्यात आला

स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या अध्यक्ष पदी राकेश रंजन यांची नियुक्ती करण्यात आली.

जागतिक तंबाखू विरोधी दिवस 31 मे रोजी साजरा केला जातो, या दिवसाची थीम मुलांना तंबाखू उद्योगाच्या संपर्कात येऊ नये अशी आहे.

अग्निकूल कॉसमॉस ने जगामधील पहिले थ्रीडी प्रिंट असलेले रॉकेट इंजिन लॉंच केले त्याचे नाव अग्निलेट आहे. आणि लॉंच केलेल रॉकेट चे नाव अग्निबाण आहे.

बहू राष्ट्रीय लष्करी सराव रेड फ्लॅग 24 आयोजन यू एस ए मध्ये करण्यात येणार हे.

30 मे 2024 रोजी संयुक्त राष्ट्रसभा यांच्याकडून आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस साजरा करण्यात आला

महत्वाच्या चालू घडामोडी 2024 / Latest Current Affairs 2024

दरवर्षी 7 मे रोजी जागतिक अथ्लेटिक्स दिन संपूर्ण जगात साजरा केला जातो.

भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स या अंतराळवीर नासाच्या स्टार लायनर मोहिमेअंतर्गत पुन्हा तिसऱ्यांदा अंतराळात जाणार आहेत.

नेपाळ च्या नवीन 100 रु च्या नोट चा नकाशा भारतामधील तीन प्रदेश दर्शवतो

इम्फाळ, मणिपूर या ठिकाणी स्कूल ऑन व्हील्स योजना सुरू केली गेली आहे.

भारत सरकार च्या पर्यटन मंत्रालयने दुबई या ठिकाणी आयोजित असलेल्या अरेबियन ट्रॅवल मार्ट 2024 मध्ये सहभाग घेतलेला आहे.

कर्मयोगी भारतच्या संचालक मंडळ ची 12 वी बैठक ही मुंबई येथे आयोजित केलेली आहे.

सुनीता विल्यम यांनी 2006 आणि 2012 यावर्षी अंतराळात प्रवेश केलेला होता

आय आय टी इंदोर च्या सुवर्णा चॅटर्जीच्या नेतृत्व अंतर्गत चमूने रेडिओ उत्सर्जन चा शोध लावला आहे.

माद्रीद खुली टेनिस स्पर्धेच पुरुष एकेरी विजेतेपद मिळवणारा आंद्रेई रुबलेव्ह रशियाचा टेनिस खेळाडू आहे.

भारताच्या खगोल शास्त्रज्ञांनी जी एम आर टी दिवसाची (7 मे ) थीम ‘ अस्थमा शिक्षा सशक्तीकरण ‘ अशी आहे.

चीन देशाने इंडोनेशिया च्या संघाचा पराभव करून थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवले आहे.

चीन देशाने 11 व्या वेळेस थॉमस कप पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.

उबेर कप 2024 महिला बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद चीन देशाने 16 व्या वेळेस मिळवले आहे

26 वी भारत अशियान वारिष्ट अधिकारी बैठक नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली गेली

पनामा देशाच्या राष्ट्रपती पदी ” जोस राऊल मुलिनो ” याची निवड करण्यात आलेली आहे.


चालू घडामोडी 2024 / Chalu ghadamodi marathi 2024

“आंतरराष्ट्रीय समावेशन आघाडी परिषद 2024” नवी दिल्ली या ठिकाणी 15 फेब्रुवारी च्या दिवशी स्टीन सभागृह, भारतीय अधिवास केंद्र या ठिकाणी होणार आहे.

जागतिक सरकार शिखर परिषद 2024 अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय – AI समर्थित सरकारी सेवांपैकी अग्रगण्य प्रयत्न केल्याच्या बाबतीत भारताने प्रतिष्ठित 9 वा Gov Tech पुरस्कार पटकावला आहे.

जानेवारी 2024 साठी आय सी सी ऑफ द मंथ चा ताज शमर जोसेफ आणि एमी हंटर यांना मिळाला

इलेक्टोरल बॉन्ड ही योजना राजकीय पक्षांना देणगी दिली जाणारी योजना सर्वोच्च न्यायालय मध्ये ” असंवैधानिक” म्हणून फेटाळून लावली

जर्मनी ही जपान ल मागे टाकून जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थ व्यवस्था बनली आहे.

आंतर धर्मीय असणाऱ्या जोडप्यांना लग्न झाल्यावर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा देण्यात येणारे महाराष्ट्र मधील पहिले सेफ हाऊस हे सातारा जिल्हा येथे सुरू केले गेले.

अबू धाबी मध्ये उभारले गेलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले गेले.

देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी ही ठाणे या ठिकाणी सुरू केली जाणार आहे.

ठाणे मध्ये देशातली पहिली स्वच्छ भारत अकादमी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व भारत विकास ग्रुप यांच्यामध्ये करार झालेला आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषा चा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ज्ञानेश्वर मुळे ह्यांच्या अध्यक्षतेकहली समिती स्थापन करण्यात आलेली आहे.

Chalu Ghadamodi 2024 In marathi

सायरस पूनावाला यांना डॉक्टर मोहन धारिया राष्टरनिर्माण पुरस्कार देण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र सरकार च्या पर्यटन विभाग द्वारे जुन्नर या ठिकाणी हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.

UAE मध्ये आयोजित केलेल्या जागतिक सरकार शिखर परिषद मध्ये भारत हा विशेष आमंत्रित देश आहे.

डेहराडून या ठिकाणी भारत देशाचे पहिले सी डी एस दिवंगत जनरल बिपिन रावत ह्यांच्या पुतळ्याचे राजनाथ सिंह यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीलंका व मॉरिशस या देशांमध्ये यू पी आय सुविधा सुरू केली आहे.

एलेक्जांडर स्टब यांची फिनलंड या देशाच्या अध्यक्ष पदावर निवड करणीय आली आहे.

नोयडा या शहराला जागतिक जल पुरस्कार 2023-24 अंतर्गत जल योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.


इतर नोकरी जाहिराती वाचण्यासाठी क्लिक करा

भारतीय स्टेट बँक अंतर्गत भरती सुरू, जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा

5696 पदांची रेल्वे अंतर्गत भरती, 19 फेब्रुवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख लगेच क्लिक करा.