Current Affairs in Marathi 2024, chalu ghadamodi 2024 marathi

आज आपण महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ह्या चालू घडामोडी अभ्यासक्रमाच्या दृष्टीने महत्वाच्या असणार आहेत. नियमित चालू घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. chalu ghadamodi current affairs, Current Affairs in Marathi 2024, police bharti current affairs in marathi 2024.

नियमित नोकरीच्या जाहिरात आणि स्पर्धा परीक्षा युक्त चालू घडामोडी पाहण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट वर भेट द्या आणि इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. जेणेकरून त्यांना चालू घडामोडींची आणि नोकरी जाहिरातींची माहिती मिळू शकेल. current affairs in marathi, police bharti current affairs 2024.

आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा


Current Affairs in Marathi 2024, chalu ghadamodi 2024 marathi

Chalu Ghadamodi Marathi 2024 / Current Affairs in Marathi 2024

  1. 2023 मधील फिफा प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार लिओनेल मेसी ला मिळाला आहे.
  2. ऐतना बोनमती यांना फिफा वुमन्स फुटबॉल ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  3. सध्या चर्चेत असलेले सुमित नागल हे टेनिस खेळाशी संबंधित आहेत.
  4. जपान या देशाने ऑप्टिकल – 8 हा सॅटेलाइट प्रक्षेपित केलेला आहे.
  5. आसाम हे समान नागरी कायदा लागू करणारे भारतामधील तिसरे राज्य आहे.
  6. भारताच्या नौदल विभागाने थायलंड या देशाच्या मदतीने “अभ्यास आयूथयाच्या “ पहिल्या आवृत्तीचे आयोजन केले आहे.
  7. ओडीशा या राज्यातील लाल मुंगीच्या चटणीला GI टॅग दिले.
  8. शांतता राखण्यासाठी आशियाई बौद्ध परिषद आयोजन दिल्ली येथे करण्यात येणार आहे.
  9. फ्युचर पॉसिबिलीटीज इंडेक्स मध्ये भारत 35 व्या स्थानी आहे.
  10. वयाच्या 71 व्या वर्षी प्रसिद्ध शायर मूनव्वर राणा यांचे निधन झाले. त्यांना उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पोलीस भरती साठी लागणारी महत्वाची कागदपत्र कोणती आहेत पाहण्यासाठी लगेच क्लिक करा

चालू घडामोडी 2024 मराठी / Chalu Ghadamodi

  1. आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये जास्तीत जास्त शतके करण्याचा विक्रम रोहित शर्मा ने केला.
  2. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा चे विजेतेपद आर प्रज्ञानंद याने पटकावल आहे.
  3. स्टार्टअप रॅंकिंग फ्रेम वर्क 2022 मध्ये गुजरात व केरळ राज्याला बेस्ट परफॉरमर्स पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.
  4. आसाम राज्यात कर्बी युवा महोत्सव याचे आयोजन करण्यात येते.
  5. हिमाचल प्रदेश राज्याने “माझी शाळा माझा अभिमान” हे अभियान सुरू केलेले आहे.
  6. झारखंड राज्यात ” व्हलचर रेस्टॉरंट “ अलीकडेच सुरू करण्यात आले आहे.
  7. उपल कुंडू यांची दक्षिण नौदल कमांड चे चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती केली गेली.
  8. युगांडा या देशात 19 व्या नाम शिखर परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.
  9. हैदराबाद येथे द विंग्स इंडिया 2024 या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
  10. पॅट कमिन्स आणि दीप्ती शर्मा यांची डिसेंबर 2023 मध्ये आय सी सी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून नियुक्ती केली गेली.