अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटीव बँक लिमिटेड अंतर्गत नवीन पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात आलेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून अर्ज सादर करायचे आहे. DCC Bank Bharti 2024, Ahmednagar dcc Bank Recruitment 2024, ahmednagar bank bharti 2024, nagar bank vacancy 2024, dcc bank vacancy 2024 maharashtra,
सदर जाहिरात अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. ही जाहिरात तुमच्या इतर आसपासच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच नवनवीन नोकरीच्या जाहिराती साठी वर दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही एक ग्रुप ला जॉइन व्हा. बँक भरती 2024 महाराष्ट्र,
DCC Bank Bharti 2024
696 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
- क्लेरिकल – 687 पदे
- वाहनचालक : 4 पदे
- सुरक्षा रक्षक : 5 पदे
शिक्षण :
- क्लर्क :
- कुठल्याही शाखेचा पदवीधर
- एम एस सी आय टी – MS-CIT किंवा
- वाहनचालक :
- 10 किंवा 12 वी पास
- वाहन चालविण्याचा परवाना
- सुरक्षा रक्षक :
- कुठल्याही शाखेचा पदवीधर किंवा
- आर्मी ग्रॅजुएट ( Ex-Serviceman )
परीक्षा फी :
- क्लर्क : 749 /- रु
- वाहनचालक : 696 /- रु
- सुरक्षा रक्षक : 696 /- रु
परीक्षेचे स्वरूप : 100 मार्क ची परीक्षा होईल
लेखी : 90 मार्क + मुलाखत 10 मार्क
परीक्षेचा अभ्यासक्रम :
ऑनलाइन परीक्षेकरिता बँकिंग व सहकार / सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी / कृषि व ग्रामीण अर्थ व्यवस्था / मराठी / इंग्रजी / गणित / संगणक / माहिती तंत्रज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयाच्या आधारावर प्रश्न असतील. मराठी माध्यमातून परीक्षा होईल.
10 वी पास साठी सरकारी नोकरीची मोठी संधी, जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा
Ahmednagar dcc Bank Recruitment 2024
- या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 27 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- उमेदवारांनी नमूद केलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
- ऑनलाइन अर्ज भरताना कोणतीही चुकीची माहिती सादर करू नये.
- अधिक माहिती साठी खाली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट : क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा