शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय महाराष्ट्र अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या गट क संवर्गातील पदांच्या भरती साठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना जाहिराती द्वारे ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. DGPS Recruitment 2024 Maharashtra.
पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत जाहिराती मध्ये सांगीतल्याप्रमाणे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करायची आहे. अर्ज नोंदणी 9 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू झालेली आहे. या पदांचा अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती सविस्तर वाचून घेणे गरजेचे आहे. शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय भरती 2024. dgps job recruitment 2024.
या भरतीच्या सविस्तर सर्व अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. तसेच ही जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील नोकरीची सर्व माहिती वेळोवेळी मिळेल. marathivacancy.com, marathi vacancy 2024 latest.
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय महाराष्ट्र भरती 2024
एकूण पदे : 54 पदे
पदे :
- सहाय्यक पर्यवेक्षक बांधणी – Assistant Supervisor Binding
- वरिष्ठ मुद्रित शोधक – Senior Reader
- मुद्रित शोधक – Reader
- दूरध्वनी चालक – Telephone Operatior
- मूळ प्रतवाचक – copy Holder
- बांधणी सहाय्यकारी – Binding Auxilary
शैक्षणिक पात्रता :
शालेय पात्रता फक्त 10 वी पास आहे. इतर कौशल्य पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.
पगार : 18,000 /- रु ते 29200 /- रु पर्यंत
नोकरी स्थळ : महाराष्ट्र
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
इतर महत्वाच्या जाहिराती
12 वी आणि 10 वी पास साठी नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा
पंजाब नॅशनल बँक मध्ये 1025 पदांची भरती सुरू, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा
डेप्युटी मॅनेजर पद भरती, अर्ज करण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक, क्लिक करून जाहिरात वाचा
DGPS Recruitment 2024 Maharashtra महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची / झालेली तारीख : 9 फेब्रुवारी 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 फेब्रुवारी 2024
DGPS Recruitment 2024 महत्वाच्या लिंक :
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | पीडीएफ वाचण्यासाठी क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा |