NHM Bharti 2024 Notification, NHM Solapur Recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. योग प्रशिक्षक पदांच्या एकूण 406 जागांसाठी भरती करण्यात येणार असून उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. NHM Bharti 2024 Notification

उमेदवारांकडून 22 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या वेळेत सुट्टीचे दिवस सोडून सकाळी 11 ते दुपारी 5 पर्यंत अर्ज करायचे आहेत. अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक असलेला सविस्तर अर्ज करण्याचा पत्ता खाली दिलेला आहे. एका उमेदवाराने एकच अर्ज करायचा आहे. एकाच तालुक्यासाठी अर्ज करायचा आहे. NHM bharti Solapur 2024

या भरतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच इतर सर्व नोकरी जाहिरातींचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला लगेच सामील व्हा. सदरची जाहिरात नोकरीच्या दृष्टीने महत्वाची असल्यामुळे तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. nhm solapur bharti 2024.


NHM Bharti 2024 Notification, NHM Solapur Recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती 2024

एकूण पदे : 406

पद : योग प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता :

  1. पी एच डी योगा मध्ये
  2. एम फील योगा मध्ये
  3. पदव्युत्तर पदवी योगा मध्ये
  4. यू जी सी मंजूर पदवी बी वाय एन एस
  5. पदव्युत्तर पदविका योगा मध्ये
  6. डिप्लोमा
  7. वाय सी बी / क्यु सी आय लेवल 3 /2 / 1
  8. नामांकित संस्थेचे योगाचे प्रमाणपत्र

वय मर्यादा : 18-65 वर्ष

नोकरी स्थळ : सोलापूर जिल्हा

फी : कोणतीही फी नाही

NHM Bharti 2024 Notification latest

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन

अर्ज करण्याची मुदत : 31 जानेवारी 2024

ऑफलाइन अर्ज सादर करायचा पत्ता :
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान – आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर.

सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा


इतर नोकरीच्या जाहिराती

पोलीस भरती साठी महत्वाची कागदपत्रे कोणती आहेत पहा आणि आताच काढून ठेवा, लगेच क्लिक करून वाचा

एयर इंडिया एयरपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये नवीन पदांची भरती क्लिक करून सविस्तर माहिती वाचा.

भारतीय डायनॅमिक्स लिमिटेड मध्ये नवीन पदांची भरती सुरू, लगेच क्लिक करून संपूर्ण माहिती वाचा.


NHM bharti Solapur 2024

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
जाहिरात आणि अर्ज नमूना येथे क्लिक करा