पिंपरी चिंचवड महानगर पालिका अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहेत. या पद भरती साठी ऑनलाइन प्रणाली द्वारे अर्ज मागवले गेले आहेत. पात्र उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. PCMC Bharti 2023 PDF, pcmc recruitment 2023, pcmc recruitment 2024, pcmc latest vacancy, pcmc latest recruitment 64 posts.
या भरतीच्या संपूर्ण नवीन अपडेट साठी आमच्या marathivacancy.com वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. जेणकेरून तुम्हाला इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती चे अपडेट रोजच्या रोज तुमच्या मोबाइल वर मिळेल. pcmc recruitment 2024 notification pdf, pimpri chinchwad mahanagarpalika bharti 2023.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023
एकूण पदे : 64 पदे
पदे :
- कनिष्ठ निवासी
- वैद्यकीय अधिकारी CMO
- वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्यूटी पोस्ट मार्टम सेंटर
- ब्लड बँक वैद्यकीय अधिकारी बी टी ओ
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता वरील पदानुसार
- कनिष्ठ निवासी पात्रता दिलेली नाही माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा
- पद 2 साठी : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम बी बी एस पदवी असावी / एम एम सी रजिस्टर असणे गरजेचे आहे
- पद 3 साठी : मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम बी बी एस पदवी असावी / एम एम सी रजिस्टर असणे गरजेचे आहे
- पद 4 साठी : एम बी बी एस / डी सी पी पास आणि एफ डी ए मान्यता, एम डी path साठी प्राधान्य असेल, एम एम सी रजिस्टर असणे गरजेचे आहे
पगार : 75,000 ते 80,000 /- रु प्रती महिना
नोकरी स्थळ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका pimpri chinchwad mahanagarpalika bharti 2023
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत : 20 डिसेंबर 2023
हे देखील वाचा
आय टी आय पास साठी भारतीय नौदल मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा
केंद्रीय गुप्तचर विभागात आज अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत, अर्ज करण्यासाठी क्लिक करा
PCMC Bharti 2023 PDF
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | पीडीएफ जाहिराती साठी क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |