पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे नवीन अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी या भरती चा फायदा घ्यायचा आहे. तसेच जाहिरात मध्ये दिल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 303 अप्रेंटिस पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. या भरती ची महत्वाची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी. PCMC Recruitment 2023 PDF / ITI Recruitment 2023 pcmc / pcmc ITI Job vacancy 2023
सदर भरतीची सविस्तर महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. दिलेली जाहिरात सविस्तर वाचा. तसेच या भरतीची पुढील अपडेट मिळवण्यासाठी https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच इतर सर्व जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.
ऑनलाइन अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना व सविस्तर जाहिरात महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ वर उपलब्ध करून दिलेले आहे. लक्षपूर्वक जाहिरात वाचून अर्ज भरायचे आहे. pcmc job vacacny 2023
महाराष्ट्र राज्यातील सर्व नोकरीच्या नवनवीन जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. तसेच दिलेली जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023
एकूण पदे : 303 पदे
पद : Apprentice
पदांची नावे आणि संख्या खालील फोटो प्रमाणे :
शैक्षणिक पात्रता :
पदानुसार आवश्यक असलेल्या ट्रेड मध्ये आय टी आय पास
ऑगस्ट 2021 / ऑगस्ट 2022 / ऑगस्ट 2023 या वर्षातील आय टी आय पास असणे गरजेचे आहे.
नोकरी स्थळ : पिंपरी चिंचवड
फी : कुठलीही फी नाही
अर्जाची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 7 नोव्हें. 2023 22 नोव्हें. 2023
भरून झालेले अर्ज सादर करण्याची शेवट तारीख : 9 नोव्हें 2023 24 नोव्हें. 2023
अर्ज सादर करण्यासाठी पत्ता :
औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
हे देखील वाचा ⬇️⬇️⬇️⬇️
PCMC Recruitment 2023 PDF
अधिकृत संकेतस्थळ लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
- IPPB New Bharti 2025, IPPB Vacancy 2025 Online Apply Last Dateइंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2025 अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली … Read more
- Pune Mahanagarpalika Bharti 2025, पुणे महानगरपालिका भरती 2025पुणे महानगरपालिका NHUM च्या अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात देण्यात आलेली आहे. इच्छुक … Read more
- CIDCO Bharti 2025 Last Date, CIDCO Recruitment 2025सिडको महामंडळ अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सिडको मध्ये … Read more
- Sarthi Free Training 2025, सारथी पुणे मोफत प्रशिक्षण 2025-26सारथी पुणे आणि इंडो जर्मन टूल ( IGTR ) यांच्या मार्फत मराठा / कुणबी … Read more
- CWC Vacanyc 2025 Notification, वखार महामंडळ भरती 2025केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. कृषि … Read more