Postal Life-Insurance Recruitment 2023, टपाल जीवन विमा भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

postal life insurance म्हणजे टपाल जीवन विमा अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया होत आहे. पात्र उमेदवारांची थेट मुलाखत घेऊन निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. Postal Life-Insurance Recruitment 2023, ही जाहिरात आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

खालील लेखात मध्ये सविस्तर पात्रता आणि इतर महत्वाची माहिती दिलेली, दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात वाचून मुलाखती साठी जायचे आहे. चला तर आपण सविस्तर माहिती पाहूया. पूढील नवनवीन अपडेट साठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. postal life insurance sheme 2023


टपाल जीवन विमा भरती 2023

पद : अभिकर्ता

वय मर्यादा : किमान 18 वर्ष असावे, कमाल मर्यादा नाही

शैक्षणिक पात्रता : सरकार मान्य केंद्रीय संस्था किंवा बोर्ड मधून 10 वी पास

श्रेणी : खालील फोटो प्रमाणे

postal life insurance sheme 2023

अनुभव : विमा क्षेत्र आणि विपणन क्षेत्र यात कुशलता असावी

निवड : मुलाखत प्रक्रियेद्वारे

मुलाखत देण्यासाठी पत्ता :

प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई – 400 057

मुलाखत साठी तारीख : 16 ऑक्टो. 2023 सकाळी 11 ते 5 वाजे पर्यंत

मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्र :

  1. शैक्षणिक प्रमाणपत्र
  2. पॅन कार्ड
  3. आधार कार्ड ( मूळ प्रत + 1 झेरॉक्स प्रत )
  4. 3 फोटो
  5. इतर कागदपत्र सोबत ठेवावीत

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात लिंक खाली आहे


हे देखील वाचा

राष्ट्रीय गृह निर्माण भरती 2023 , लगेच क्लिक करून माहिती वाचा

कोल इंडिया येथे 50,000 पगार मिळणार, सविस्तर माहिती साठी लगेच क्लिक करा


Postal Life-Insurance Recruitment 2023

  1. या भरती मध्ये मुलाखत घेऊन टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा चे उमेदवार नियुक्त केले जातील, तसेच नियुक्ती दिलेल्या उमेदवारांना आंतरिक आणि व्यवहारीक प्रशिक्षण दिले जाईल.

अधिकृत जाहिरात : जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा


संपूर्ण महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी भरतीचे अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. ग्रुप जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा

Whatsapp Group

10th pass job 12th pass job Apprentice recruitment 2024 Arogya Vibhag Bharti 2023 bank bharti 2024 maharashtra bank job 2023 bank recruitment 2023 bank recruitment 2024 bank recruitment 2024 maharashtra BEL Recruitment 2023 chalu ghadamodi 2024 Current Affairs in Marathi 2024 DRDO job 2023 graduate jobs 2024 jobs in mumbai 2024 jobs in pune 2024 job update marathi 2024 Kolhapur Bharti 2023 latest jobs in mumbai 2024 latest marathi job update 2024 Majhi Naukri 2024 majhi naukri 2024. Management Trainee Recruitment 2024 marathi job update 2024 MPSC Recruitment 2023 mumbai bharti 2023 Mumbai job 2023 Mumbai jobs 2023 mumbai job vacancy 2023 Mumbai REcruitment 2023 PCMC bharti 2023 PCMC Bharti 2024 PCMC Vacancy 2023 PMC Bharti 2023 police patil bharti 2023 pune bharti 2023 railway bharti 2024 SBI Recruitment 2023 ssc bharti 2024 state bank of india recruitment 2023 tmc bharti 2024 UPSC Bharti 2023 Vanvibhag Bharti 2023 online apply. कोतवाल भरती 2023 kotwal bharti 2023 सरकारी योजना 2024

आमच्या marathivacancy.com या वेबसाइट वर सर्व विभागच्या नोकरीच्या जाहिरात नियमित प्रसिद्ध केल्या जातात. पोलिस भरती, तलाठी भरती, आरोग्य विभाग भरती, बांधकाम विभाग भरती, जिल्हा परिषद भरती, महानगर पालिका भरती, नगर परिषद भरती, एस टी महामंडळ भरती, महिला व बालकल्याण विभाग भरती, होमगार्ड भरती, शिपाई भरती अशा प्रकारच्या इतर विभागच्या सुद्धा नोकरीच्या जाहिराती दिल्या जातात.