Reserve-Bank Of India Recruitment 2023 | RBI Recruitment 2023

रिझर्व्ह बँक अंतर्गत सहाय्यक पदासाठी 450 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले गेले आहेत. या पदासाठी निवड प्रक्रिया ही पूर्ण देशातून केली जाईल. यासाठी दोन भागता परीक्षा घेतली जाईल. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा व त्या नंतर भाषा प्राविण्य चाचणी घेण्यात येईल. Reserve-Bank Of India Recruitment 2023 | RBI Recruitment 2023

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या जाहिराती साठी शुद्धीपत्रक असल्यास ते अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळाला माहिती साठी भेट देणे गरजेचे आहे. Reserve-Bank Of India Recruitment 2023

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन आहे. म्हणून अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच अधिक सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात लिंक सुद्धा दिलेली आहे. दिलेली माहिती आणि जाहिरात सविस्तर वाचून घ्या मगच अर्ज करा. सर्व जाहिराती नियमित मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या. तसेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला देखील खाली दिलेल्या लिंक वरून जॉइन व्हा.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 2023 / Reserve-Bank Of India Recruitment 2023

एकूण पदे : 450 पदे

पद : सहाय्यक (असिस्टंट)

पद संख्येचा तपशील खालील प्रमाणे :

Reserve Bank Of India Recruitment 2023 | RBI Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता :

  1. कुठल्याही शाखेतून पदवीधर 50% मार्कसहित ( एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : पास श्रेणी असावी )
  2. संगणकाचे वर्ड प्रोसेसिंग बद्दल ज्ञान असावे
  3. इतर माहिती खालील फोटो प्रमाणे
Reserve Bank Of India Recruitment 2023 | RBI Recruitment 2023

वय मर्यादा :

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  • 20 वर्ष ते 28 वर्षे
  • एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  • ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

पगार :

  1. बेसिक पगार प्रती महिना : 20,700 रु
  2. एकूण मासिक वेतन HRA शिवाय : 47,849 रु

नोकरी स्थळ : भारत


हे देखील वाचा

नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती 15,000 ते 47,600 पर्यंत मिळेल पगार माहीती वाचण्यासाठी क्लिक करा

राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक भरती 44,500 रु मिळेल पगार लवकर करा अर्ज, माहिती साठी क्लिक करा


फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 450 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / Ex.SM : 50 /- रु

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज भरण्याची शेवट मुदत : 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत

परीक्षा :

  1. पूर्व परीक्षा : 21 आणि 23 ऑक्टोबर 2023
  2. मुख्य परीक्षा : 2 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Reserve-Bank Of India Recruitment 2023

महत्वाच्या लिंक

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र राज्यातील सर्व नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खालील दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि आमच्या ग्रुप ला सहभागी व्हा.

Whatsapp Group