भारतीय स्टेट बँक तर्फे नवीन पदांसाठी भरती करण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यातील 27 तारीख की अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करायची आहे. या पद भरतीचा अर्ज करण्यापूर्वी दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा. अधिक माहिती साठी खाली दिलेली माहिती वाचा. SBI SCO Notification 2023 pdf, sbi sco bharti 2023, sbi sco vacacny 2023.
https://marathivacancy.com/ या वेबसाइट वर देण्यात येणाऱ्या सर्व जाहिराती अधिकृत असतात. कुठलीही खोटी नोकरीची जाहिरात आम्ही येथे प्रसिद्ध करत नाही. म्हणून नियमित नोकरीच्या सर्व जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ल भेट द्या तसेच खाली दिलेल्या हिरव्या लिंक बटन वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा. sbi sco recruitment 2023 notification
भारतीय स्टेट बँक भरती 2023
एकूण पदे : 42
पद :
- डेप्युटी मॅनेजर
- मॅनेजर
शैक्षणिक पात्रता : खालील फोटो पहा
पगार : 48,000 /- ते 63,000 /- रु प्रती महिना
वय मर्यादा : 25 वर्ष ते 40 वर्ष
फी :
- कनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 750 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत : 27 नोव्हें. 2023
इतर नवीन भरतीच्या जाहिराती खालील प्रमाणे
पनवेल महानगरपालिका भरती 2023, क्लिक करा आणि माहिती वाचा
खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भरती 2023, माहिती साठी क्लिक करा
महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन येथे नोकरीची संधी, लगेच क्लिक करून माहिती वाचा
SBI SCO Notification 2023 pdf
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |
नवनवीन नोकरीचे अपडेट त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प समुहमध्ये सहभागी व्हा. सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प लोगो वर क्लिक करा. तसेच ग्रुप मध्ये सहभागी झाल्यानंतर तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा ही लिंक शेअर करा. जेणेकरून त्यानं देखील सर्व नोकरीच्या जाहिराती त्वरित मिळण्यास मदत होईल.