Shikshak Bharti 2024 Buldhana, Teacher Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती जाहिरात 2024, Education Officer Buldhana – Primary. Shikshak Bharti 2024 Buldhana, Shikshak Bharti 2024 Maharashtra. आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता असणाऱ्या व पवित्र पोर्टल ला नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती करण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून व सर्व खात्री करून च अर्ज प्रक्रिया करायची आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती वाचून घ्यावी. शिक्षक भरती 2024.

या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी marathivacancy.com या वेबसाइट ला नियमित भेट द्या. तसेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा, जेणेकरून नोकरी संदर्भातील सर्व अपडेट रोजच्या रोज तुम्हाला तुमच्या मोबाइल वर मिळत राहतील. बुलढाणा शिक्षक भरती 2024, शिक्षक भरती बुलढाणा 2024.


Shikshak Bharti 2024 Buldhana, Teacher Recruitment 2024

पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2024

एकूण पदे : 206 पदे

पद : शिक्षक

माध्यम : मराठी

पात्रता : टी ई टी / सी टी ई टी परीक्षा पास / शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता जाणून घेण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

पगार : 16,000 /- रु प्रती महिना

अधिक ची माहीत अधिकृत पीडीएफ मध्ये दिलेली आहे

Shikshak Bharti 2024 Buldhana सूचना :

  1. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 (TAIT) प्रविष्ट झालेल्या उमेदवार त्यांच्यापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र पोर्टल ला वैयक्तिक माहिती नोंदणी करून स्वप्रमाणित केली आहे.
    तेच उमेदवार जाहिराती प्रमाणे ऑनलाइन अर्ज करू शकणार आहे.
  2. पात्र आणि इच्छुक उमेदवार जाहिराती प्रमाणे पात्र असणाऱ्या पदांसाठी पसंती क्रम नोंदवून पोर्टल द्वारे ऑनलाइन अर्ज करतील.
  3. 1 ली ते 5 वी / 6 वी ते 8 वी या गटाच्या पदांसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 (TAIT)
    परीक्षेच्या पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा पास असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
    डिसेंबर 2022 मध्ये सी टी ई टी उमेदवारांचा निकल टी ए आय टी परीक्षेच्या नंतर लागला असला तरी सुद्धा ते उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
  4. शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता व अध्यापनाचे विषय, वय मर्यादा, आरक्षण, इतर पात्रता आणि आवश्यक कागदपत्र या माहिती https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx या वेबसाइट वर पवित्र प्रणाली मध्ये जाऊन ” उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना ” या शीर्ष खाली उपलब्ध आहे. सर्व सूचना वाचून व त्याची खात्री करून अर्ज प्रक्रिया करावी.
  5. अधिक सविस्तर माहिती वाचण्यासाठी दिलले अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्या.

हे देखील वाचा

सांगली महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

मृद व जल संधारण विभाग, अर्ज करण्यासाठी फक्त 5 दिवस शिल्लक, लगेच क्लिक करून माहिती वाचा, एकूण 670 पदांची भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे भरतीम लगेच क्लिक करा आणि संपूर्ण माहिती वाचा

10 वी , 12 वी पास साठी लातूर महानगरपालिका येथे नोकरीची संधी, माहिती साठी लगेच क्लिक करा

आयकर विभाग अंतर्गत 10 वी 12 वी साठी भरती, क्लिक करा आणि माहिती वाचा


अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

marathivacancy.com आमच्या या वेबसाइट वर सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिरातींचे अपडेट नियमित दिले जातात. आम्ही आमच्या वेबसाइट वर कुठलीही खोटी जाहिरात किंवा चुकीची जाहिरात प्रसिद्ध करत नाही. जाहिरातीची पडतळणी करून मग जाहिरात प्रसिद्ध केली जाते. तुम्ही नियमित नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन होऊ शकता.

marathivacancy.com Our Website regularly updates all government and private job advertisements. We do not publish any false advertisment on our website. The advertisement is verified and then published. You can join our Whatsapp group to get regular job updates.