NUHM PMC recruitment 2023, Pune Mahanagarpalika Bharti 2023

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. पुणे महानगरपालिका 15 वित्त आयोग अंतर्गत पॉलीक्लिनिक अंतर्गत व्हिजिटिंग स्पेशलिस्ट साठी मुलाखत द्वारे भरण्यासाठी साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. NUHM pmc recruitment 2023

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

अर्ज करण्यासाठी चा नमूना पुणे महानगर पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळवर देण्यात आलेला आहे. तसेच जाहिरात पीडीएफ मध्ये सुद्धा दिलेला आहे. दिलेल्या नमुन्या मध्ये अर्ज नसल्यास तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. Pune Mahanagarpalika Bharti 2023

भरती बद्दल ची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा तसेच दिलेली अधिकृत जाहिरात सुद्धा काळजीपूर्वक वाचा. भरतीच्या पुढील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला भेट द्या.


राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका भरती 2023

एकूण पदे : 70 पदे

शैक्षणिक पात्रता / पदांची नावे / आणि इतर माहिती : खालील फोटो प्रमाणे

NUHM pmc recruitment 2023, Pune Mahanagarpalika Bharti 2023

NUHM PMC recruitment 2023

वय मर्यादा :

शासकीय अधिकारी असल्यास 70 वर्ष पर्यंत ( 60 वर्ष नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्राची प्रत स्व साक्षांकित करून जोडावी.

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

मुलाखत साठी पत्ता :

छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, आरोग्य विभाग, शिवाजी नगर पुणे मनपा

पदांचा अर्ज स्वीकारण्याची वेळ : स 10 ते दु 12 पर्यंत

मुलाखती साठी तारीख : 4 ऑक्टो 2023


हे देखील वाचा

IRCTC अंतर्गत भरती माहीती वाचण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी क्लिक करा

12 वी पास ला नोकरीची संधी माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

आयडीबीआय IDBI बँकेत नोकरीची संधी लगेच क्लिक करून माहिती वाचा


NUHM PMC recruitment 2023 महत्वाचे :

  1. दिलेल्या मुदतीच्या अंत अर्ज सादर करायचे आहेत.
  2. अर्धवट आणि चुकीच्या माहितीचे अर्ज सादर करू नयेत
  3. मुलाखती साठी दिलेल्या पत्त्यावर वेळेत हजर राहावे.
  4. जाहिरात पीडीएफ मध्ये अर्जाचा नमूना दिलेला आहे.
  5. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि जाहिरात सविस्तर वाचावी
  6. अधिक सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा.

महत्वाच्या लिंक :

अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नोकरीच्या नवनवीन संधी मिळवण्यासाठी सविस्तर नोकरी अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा आणि ग्रुप ला सामील व्हा.

Whatsapp Group