National Small Industries Corporation राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात आहे. असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ही भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या भरतीचे अर्ज दिलेल्या मुदतीच्या अगोदर करायचे आहे.
भरती साठी लागणारी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे ती माहिती आणि दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर अगोदर वाचून घ्या. त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. अर्ज तुम्हाला ऑनलाइन प्रक्रियेने च सादर करायचे आहेत. NSIC Recruitment 2023
वरील भरतीचे पुढील अपडेट मिळवण्यासाठी आणि इटीर नोकरीच्या जाहिराती सविस्तर मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ल नियमित भेट द्या. तसेच दिलेल्या लिंक वरुण यांच्या ग्रुप ला सामील व्हा. सरकारी आणि खाजगी नोकरीच्या सर्व जाहिराती सविस्तर आमच्या वेबसाइट वर नियमित दिल्या जातात. दिलेल्या सर्व जाहिराती महत्वाच्या असल्यामुळे इतरांना देखील शेअर करा. शेअर करण्यासाठी दिलेल्या शेअर पर्यायचा वापर करा.
राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ भरती 2023
पद : असिस्टंट मॅनेजर ( सहाय्यक व्यवस्थापक)
एकूण पदे : 51 पदे
शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रात पदवीधर खालील फोटो पहा)
अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा संपूर्ण वाचा
National Small Industries Corporation Apply Online अर्ज कसा करावा व सूचना
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळचा वापर करा.
- अर्ज भरताना आवश्यक ती माहिती अचूक भरायची आहे.
- अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- आवश्यक ती कागदपत्रे अचूकपणे अपलोड करायची आहेत.
- या भरतीला अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
- अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा
वय मर्यादा : 28 वर्ष पर्यंत
नोकरी स्थळ : नवी दिल्ली
अर्ज पद्धत : ऑनलाइन
फी : 1500 /- रु
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 ऑक्टोबर 2023
हे देखील वाचा
कोल इंडिया भरती 2023, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
2409 पदांची रेल्वे विभाग अंतर्गत भरती, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा.
उद्या अर्ज करण्याची शेवटची तारीख, क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा
National Small Industries Corporation महत्वाच्या लिंक :
अधिकृत संकेतस्थळ | भेट देण्यासाठी येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा |