SPMCIL Recruitment 2024, spmcil supervisor recruitment 2024

सेक्युरिटी प्रिंटिंग प्रेस अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर दिलेली माहिती वाचून अर्ज सादर करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात अगोदर वाचून घेणे गरजेचे आहे. SPMCIL Recruitment 2024, security printing press recruitment 2024, security printing press hyderabad recruitment 2024.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या भरतीच्या सविस्तर सर्व अपडेट मिळवण्यासाठी आणि नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच ही जाहिरात नोकरीच्या दृष्टिकोनातून महत्वाची असल्यामुळे इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा.


 SPMCIL Recruitment 2024, security printing press recruitment 2024, security printing press hyderabad recruitment 2024.

Security Printing Press Vacancy 2024

एकूण 96 जागांसाठी भरती

पदे खालील प्रमाणे :

  1. सूपरवायजर टी ओ प्रिंटिंग
  2. सूपरवायजर टेक कंट्रोल
  3. सूपरवायजर टी ओ प्रिंटिंग – ओ एल
  4. जूनियर ऑफिस असिस्टंट
  5. जूनियर टेक्निशियन – प्रिंटिंग/कंट्रोल
  6. जूनियर टेक्निशियन फिटर
  7. जूनियर टेक्निशियन वेल्डर
  8. जूनियर टेक्निशियन – इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रूमेनटेशन
  9. फायरमन

अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :

सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

आवश्यक वय मर्यादा :

18 – 30 वर्ष

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सविस्तर वी मर्यादा पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचा.

नोकरी साठीचे स्थळ : भारत

अर्जाची फी :

  1. जनरल / ओबीसी / आय डबल्यु एस : 600 /- रु
  2. एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी 200 /- रु

या पदांचा अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ची शेवटची मुदत : 15 एप्रिल 2024 पर्यंत


हे देखील वाचा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024, सविस्तर जाहिरात लगेच क्लिक करून वाचा

रेल्वे मध्ये 9 हजार पदांची मेगा भरती, सविस्तर जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करा, लगेच क्लिक करा


SPMCIL Recruitment 2024 महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा