MUCBF Bharti 2024, Junior Clerk Recruitment 2024 Maharashtra

महाराष्ट्र अर्बन को – ऑपरेटीव बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. त्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. MUCBF Bharti 2024, Junior Clerk Recruitment 2024 Maharashtra,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सदर जाहिराती ची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून अर्ज करायचा आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. नवनवीन अपडेट साठी वरील बटन वरून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

MUCBF Bharti 2024

12 जागांसाठी भरती होणार आहे

कनिष्ठ लिपिक – जूनियर क्लर्क साठी भरती होणार आहे

शिक्षण :

  1. उमेदवार पदवीधर असावा
  2. एम एस – सी आय टी किंवा समतुल्य कोर्स असावा

पगार : 20,760 /- रु प्रति महिना

वय :

  1. 22 – 35 वर्ष पर्यंत

फी : 1180 /- रु

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

नोकरीचे स्थळ :

जळगाव / नाशिक / बुलढाणा / छत्रपती संभाजीनगर आणि धुळे


खालील जाहिराती सुद्धा वाचा

नाशिक येथे नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

आय टी आय साठी नोकरीची नवीन संधी, जाहिरात वाचण्यासाठी लगेच क्लिक करा


Junior Clerk Recruitment 2024 Maharashtra

  1. या पदासाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे.
  2. 7 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे.
  3. 22 सप्टेंबर 2024 रोजी या साठी ची परीक्षा घेण्यात येणार आहे.
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थळ लगेच क्लिक करा
अधिकृत जाहिरात लगेच क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक लगेच क्लिक करा