SAIL OCTT Recruitment 2024, sail new vacancy 2024 Apply Online

Recruitment Notification For Appointment in Various Plants / Units / Mines of Sail. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 314 जागांसाठी पद भरती करण्यात येणार आहे. त्यासाठीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना सविस्तर अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. SAIL OCTT Recruitment 2024.

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेल्या उमेदवारांना स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची चांगली संधी आहे. या भरती चा अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती सविस्तर वाचून घेणे गरजेचे आहे. sail notification 2024, sail recruitment 2024 apply online.

या भरतीच्या सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर नवनवीन नोकरी आणि योजनांची रोजच्या रोज माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


SAIL OCTT Recruitment 2024, sail new vacancy 2024 Apply Online

SAIL OCTT Recruitment 2024

एकूण पदे : 314 पदे

पद : ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी – OCTT

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास / इंजिनिअरिंग डिप्लोमा. सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली फोटो पहा

SAIL OCTT Recruitment 2024, sail new vacancy 2024 Apply Online

वय मर्यादा : 18-28 वर्ष

  1. एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 500 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / EXSM : 200 /- रु

SAIL Recruitment 2024 Last Date to Apply

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 फेब्रुवारी 2024

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 18 मार्च 2024


इतर नवीन अपडेट

भारतीय रेल्वे अंतर्गत 9 हजार पदांची मेगा भरती, सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

भारतीय तटरक्षक दलात नवीन पदांची भरती सुरू, अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा

सेंट्रल बँक मध्ये 3 हजार पदांची मेगा भरती, क्लिक करून संपूर्ण जाहिरात वाचा


Steel Authority of India Limited Recruitment 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा