छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे. सारथी पुणे अंतर्गत maharashtra engineering services MPSC MES स्पर्धा परीक्षा कोचिंग साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. Sarthi Training Pune 2024-25
Call For Online application
एम पी एस सी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षा कोचिंग साठी ऑनलाइन मागवले गेले आहेत
सारथी मार्फत महाराष्ट्र राज्यातील मराठ, कुणबी, कुणबी-मराठा व मराठी-कुणबी समाज मधील पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा – MPSC MES Coaching 2023-25 कोचिंग साठी अर्ज कानरयसाठी सूचना दिलेल्या आहेत.
अधिक माहिती साठी पात्रता व इतर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा. mpsc mes guidelines
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या सूचना व माहिती लक्षात घ्या. पात्रता असेल तरच अर्ज करावा.
- हा उपक्रम फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या कंबई, मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या जात संवर्ग मधील उमेदवारांसाठी लागू असणार आहे.
- उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र नसेल तर शाळा सोडल्याचा दाखल असावा ज्यावर जात प्रवर्ग नमूद केलेला आहे. किंवा EWS ऑनलाइन अर्जामध्ये अपलोड करू शकतो.
- जात प्रमाणपत्र नसेल तर शाळा सोडल्याचा दाखल असावा ज्यावर जात प्रवर्ग नमूद केलेला आहे. असे नसेल किंवा EWS पैकी प्रमाणपत्र अर्ज भरताना नसेल तर उमेदवाराला हमीपत्र अपलोड करावे लागेल की ज्यात असे नमूद असेल की तो किंवा ती जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखल हे सारथी पुणे ला 15 दिवसाच्या मुदतीमध्ये उपलब्ध करून देईल.
- जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला ज्यामध्ये जात प्रवर्ग नमूद असेल किंवा EWS प्रमाणपत्र केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
Sarthi Training Pune 2024-25 महत्वाची सूचना आणि माहिती :
- अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- अर्ज करत असलेल्या कोचिंग साठी उमेदवाराने दिलेली वय मर्यादा आणि शिक्षण यांच्यात पात्र असावा
- शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ ची अभियांत्रिकी विभागाची पदवी किंवा राज्य शासनाने समतुल्य घोषित केलेले पात्रता पूर्ण असावी
- वय मर्यादा : 19 वर्ष ते 38 वर्ष
- उमेदवाराकडे नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र नसल्यास उत्पन्नाचा दाखला जोडावा
- वरील दोन्ही प्रमाणपत्र नसल्यास हमीपत्र अपलोड करावे लागेल की दोन्ही पैकी एक प्रमाणपत्र 15 दिवसांच्या आत उपलब्ध करून देईल.
- वरील प्रमाणपत्र सदरण केल्यास प्रवेश निश्चित होणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यात दिलेली पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन ( अर्ज फक्त ऑनलाइन च स्वीकारले जातील )
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |
खाली दिलेल्या इतर महत्वाच्या भरती जाहिराती वाचा
- Assistant Engineer Recruitment 2025, महापारेषण मध्ये नोकरीची संधीAssistant Engineer Recruitment 2025 : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड म्हणजे महाट्रान्सको मध्ये नवीन पदांची भरती करण्यात … Read more
- Airforce School Deolali Bharti 2025, नाशिक एयरफोर्स स्कूल भरती 2025airforce school deolali bharti 2025 : एयर फोर्स स्टेशन देवळाली नाशिक अंतर्गत नवीन पदाच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध … Read more
- College of Education Bharti 2025, संगमनेर येथे नोकरीची संधीCollege of Education Bharti 2025 : शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर येथे नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. नगर … Read more
- Bank of India Bharti 2025, बँक ऑफ इंडिया मॅनेजर भरती 2025Bank of India Bharti 2025 : बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन पदांसाठी भरती केली जाणार आहे. विविध पदवी … Read more
- Thane Mahanagarpalika Bharti 2025, ठाणे महानगरपालिका भरती 2025Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत नवीन पदासाठी भरती केली जाणार असून त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात … Read more
- Pune Mahanagarpalika Bharti 2025,पुणे महानगरपालिका भरती 2025Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिका नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. … Read more
- NTPC Bharti 2025 Notification, NTPC Executive Recruitment 2025NTPC Bharti 2025 Notification : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन पदाची भरती केली जाणार असून कंपनी … Read more
- Assistant Clerk Vacancy 2025, सहाय्यक लिपिक भरती 2025 पुणेAssistant Clerk Vacancy 2025 : प्रेरणा को ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड डांगे चौक थेरगांव पुणे अंतर्गत नवीन पदांची भरती … Read more
- Sangli Kasegaon Bharti 2025, कासेगाव सांगली येथे नोकरीची संधीSangli Kasegaon Bharti 2025 : Kasegaon Education Society सांगली अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. त्याची सविस्तर … Read more
- SECR Bharti 2025, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025SECR Bharti 2025 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. रेल्वे मध्ये नोकरी … Read more
- IOCL Recruitment 2025, Indian Oil Bharti 2025 MaharashtraIOCL Recruitment 2025 : इंडियन ऑइल मध्ये नवीन पदाची भरती केली जाणार आहे. त्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात … Read more
- PNB Bank Bharti 2025, पंजाब नॅशनल बँक मध्ये नोकरीची संधीPNB Bank Bharti 2025 : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. … Read more